आयशर ट्रॅक्टर्सने लाँच केली आहे प्राइमा G3 – नवीन युगातील शेतकऱ्यांसाठी प्रीमियम ट्रॅक्टर रेंज
प्रीमियम स्टाइलिंगसह जागतिक दर्जाचे डिझाइनप्रगत तंत्रज्ञानासह उत्कृष्ट बनावट, उत्तम फिट आणि कार्य क्षमतासर्वोत्तम आरामासाठी उच्च आसन, मोठे आणि आरामदायक प्लॅटफॉर्म आणि वन-टच फॉरवर्ड ओपनिंग बोनेट मे ०९, २०२२ | भोपाळ…
