नेटाफिमच्या परिषदेत ५०+ ऊस कारखाने आणि ८०+ उद्योग तज्ज्ञांचा सहभाग, ठिबक सिंचन आणि ऑटोमेशनवर भर
नेटाफिमची एकात्मिक ऊस व्यवस्थापन शिखर परिषद संपन्न, ५० पेक्षा अधिक ऊस कारखाने आणि ८० पेक्षा उद्योग तज्ज्ञांची उपस्थिती. पुणे, २२ फेब्रुवारी २०२५ : स्मार्ट सिंचन उपायांचा अग्रगण्य पुरवठादार असलेल्या नेटाफिम…