टोमॅटो उत्पादन: टोमॅटो ची एक नवीन प्रजाती; घरात देखील घेऊ शकता हे पीक

टोमॅटो उत्पादन: टोमॅटो ची एक नवीन प्रजाती; घरात देखील घेऊ शकता हे पीक

3139

भारतात टोमॅटोचे उत्पादन: भारतातील शेतकरी वेग वेगली पिके घेतात. शेतकरी दर वर्षी भरघोस उत्पन्न घेतात. तरी देखील अवकाली पाउस व किटकांमुले बरेच नुकसान होते. लोक टोमॅटो चटनी, सॉस हे सर्व मोठ्या चवीने खातात. पण टोमॅटो ची शेती घरात देखील केली जाऊ शकते.

KhetiGaadi always provides right tractor information

घरामध्ये देखील टोमॅटोची शेती करू शकता

घरामध्ये अनेक लोक शेती करतात. या मध्ये बटाटा, वांगी, भेंडी, टोमॅटो, आदी भाज्या समाविष्ट असतात. ह्या भाज्या घरामध्ये देखील उगवू शकतो. किचन फार्मिंग करून महिला सयंपाकघरातील गरजा पूर्ण करतात. चेरी टोमॅटो हि टोमॅटो ची नवीन प्रजाती आहे. याचे बियाणे बाजारामध्ये उपलब्ध आहे. घरातील कुंड्यांमध्ये बी रोपं केल्या नंतर दोन ते तीन महिन्यांमध्ये फळ येते.  

Khetigaadi

चेरी टोमॅटो चे किचन फार्मिंग करू शकतात

चेरी टोमॅटो च्या प्रजाती बाजारांमध्ये आहेत. ह्या प्रजातीं पासून लोक किचन फार्मिंग करतात. कुंडीमध्ये माती टाकून चेरी टोमॅटो च्या बियांची पेरणी करा. शेणखत टाकल्याने टोमॅटो पौष्टिक व स्वादिष्ट होतात. 

सिंचनाकडे अधिक लक्ष ठेवा 

चेरी टोमॅटो च्या बी पेरणी नंतर सिंचनाकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. बीयांचे अंकुरण सुरू होते. अधिक तापमानामुळे टोमॅटो सुखण्याची शक्यता अधिक असते, म्हणून सिंचनाकडे विशेष लक्ष द्या. कुंडी मध्ये ऑक्सीक्लोराइड च्या मिश्रणाचा छिडकाव महिन्यातून एक वेळ जरूर करायला हवा. या मुळे रोपाचे स्वास्थ्य चांगले राहते व कीटकांची संख्या देखील कमी राहते.

शरीरासाठी फायदेमंद आहेत हे टोमॅटो 

तीन महिन्यानंतर फळ यायला सुरुवात होते. आकारात छोटे व चेरी सारखे दिसणारे हे टोमॅटो चेरी टोमॅटो म्हणून ओळखले जातात. बद्धकोष्ठता असण्याऱ्या लोकांनी याचे सेवन केल्यास त्यांना आराम मिळतो. कर्करोग रोखण्याचे काम देखील चेरी टोमॅटो करते.

ट्रॅक्टर, ट्रॅक्टर व्हिडिओ आणि ट्रॅक्टर गेमशी संबंधित माहिती मिळवा; आणि शेतीशी संबंधित अपडेट्ससाठी खेतीगुरु मोबाईल ऍप्लिकेशनला भेट द्या.

agri news

To know more about tractor price contact to our executive

Leave a Reply