शेतीविषयी आधुनिक माहिती देणारी खेतीगाडी
https://www.youtube.com/watch?v=-EPVjI2goFk खेतीगाडी हे ट्रॅक्टर तसेच शेतीविषयक उपकरणांची खरेदी, विक्री आणि ती भाडेतत्वावर मिळवण्यासाठीचा पहिला व एकमेव जागतिक ऑनलाईन मंच असून, खेतीगाडी ची सेवा सोलापूरमधे प्रारंभ झाल्याची घोषणा आज करण्यात आली.…