जम्बो द्राक्षांची आवक आणि घडनिर्मिती जम्बो जातीच्या द्राक्षांमध्ये लागवडीच्या तुलनेत उत्पादनाचं गुणोत्तर हे खूप कमी राहण्याचं मुख्य कारणच घडाची निर्मिती खूप प्रमाणात होते यामुळेच लोकं या जातीच्या लागवडीकडे पाठ फिरवतात मूळची कळंब(नारायणगाव ) येथील हि जम्बो जात असून तेथील शेतकऱ्यांनी त्यामध्ये वारंवार सातत्य राखल्यामुळे परत या जातीकडे शेतकरी वळू लागले आहेत योग्य घडनिर्मितीसाठी पाण्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे जम्बो लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड हि खूप महत्त्वाची आहे जसे कि काळी जमीन रोग नियंत्रण करण्यासाठी डाउनी मिलडू वर जास्त लक्ष दयावे जमिनीच्या नियोजनासाठी शेणखत, मल्चिंग करणे तसेच सेंद्रिय कर्ब खूप महत्त्वाचा असतो जम्बो जातीच्य द्राक्षांची विक्रीसाठी खूप मागणी असते About Khetigaadi: World’s first and only destination for Tractor & Farm Mechanisation equipment. Experience an Easy, convenient and hassle-free platform to buy, sell & rent Tractors & agriculture implements on a click. The key objective of Khetigaadi.com is to educate and empower the farming community with the right technology for better efficiency and financial savings. also, a farmer can check tractor video, Agriculture video for more information about the tractor, implement, agriculture and farming. #grape #jumbo #farming #agriculture #khetigaadi #khetiguru #grapevariety
Follow us on: Website – www.khetigaadi.com
Android App – https://bit.ly/2GZTdlb
iOS App – https://goo.gl/KRxnUE
Youtube Channel – https://goo.gl/vA9UJW
Like our FB page : https://goo.gl/8YEXDy