द्राक्षाच्या पेटंटेड जाती व भविष्यात त्यांची भारतात येण्याची शक्यता – Agriculture, Tractor

पेटंटेड जाती व भविष्यात त्यांची भारतात येण्याची शक्यता !!! जर पेटेंटेड जाती भारतात आल्या तर द्राक्ष निर्यात ७ टक्क्यांवरून ३० टक्के इतकी वाढू शकते अशी द्राक्ष बागायतदार संघाच्या श्री कैलासराव भोसले यांना अशा आहे. देशामध्ये द्राक्षाचे नवीन पेटंटेड वाण आणण्याचे प्रयत्न द्राक्ष बागायतदार संघ व द्राक्ष निर्यात करणा-या कंपन्या करीत आहेत. त्यांना यश आल्यास भारतात पुढे नमूद केलेल्या वाणांपैकी काही वाणांचे उत्पादन होऊ शकेल. पांढरी : क्रिमसन सीडलेस, आयवरी साडलेस, मेलँनी, आरा-१६, सूग्ना-३५. लाल : मजेन्टा, टिमको, मेलोडी, आरा-१३, स्वीट सेलिब्रेशन, सूग्ना-१९ काळी : सूग्ना-३४ स्वभावत: लांब मणी असलेले वाण पांढरी :आरा-१५ काळी : स्वीट सफायर, विच फिंगर GA7, 5BA संजीवके पूर्वी भारतात उपलब्ध नव्हती. बाहेरच्या देशांतून त्यांची आयात करून चांगल्या दर्जाची संजीवके बागायतदारांना उपलब्ध करून देण्याचे काम पंचवीस वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने केले व त्यामुळे दर्जेदार द्राक्षे राज्यात बनू शकली. About Khetigaadi: World’s first and only destination for Tractor & Farm Mechanisation equipment. Experience an Easy, convenient and hassle-free platform to buy, sell & rent Tractors & agriculture implements on a click. The key objective of Khetigaadi.com is to educate and empower the farming community with the right technology for better efficiency and financial savings. also, a farmer can check tractor video, Agriculture video for more information about the tractor, implement, agriculture and farming. #grape #farming #agriculture #khetigaadi #khetiguru #grapevariety

Follow us on: Website – www.khetigaadi.com

Android App – https://bit.ly/2GZTdlb

iOS App – https://goo.gl/KRxnUE

Youtube Channel – https://goo.gl/vA9UJW

Like our FB page : https://goo.gl/8YEXDy

Leave a Reply