शेतकऱ्यांच्या ध्येयांना मिळेल नवी उंची

‘‘खेतीगाडी.कॉम’’ या मंचाची स्थापना २०१६ मध्ये करण्यात आली. ट्रॅक्टर आणि शेतिविषयक उपकरणांची विक्री, खरेदी आणि ती भाडेतत्वावर देण्यासाठीची सोयीस्कर अशी ऑनलाईन सेवा पुरवणारा हा जगातील एकमेव मंच आहे. हा मंच म्हणजे शेतकरी, खरेदीदार, विक्रेते, उत्पादक अशा सर्वांना एकमेकांशी जोडणारा तसेच, त्यांच्या नेमक्या गरजा सोप्या आणि सहज पद्धतीने पूर्ण करणारा उपयुक्त मंच आहे. शेतकऱ्यांना योग्य पद्धतीचे तंत्रज्ञान पुरवून शिक्षित करणे तसेच, त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि आर्थिक बचत करण्यासाठी सक्षम करणे, हे ‘‘खेतीगाडी.कॉम’’ चे प्रमुख उद्दिष्ट आहे. शेतीच्या क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि सखोल ज्ञानासह हा मंच सध्या राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील आघाडीच्या ट्रॅक्टर उत्पादकांची उत्पादने पुरवत आहे, वापरलेल्या ट्रॅक्टर्सबरोबरच इतरही शेतीसाठीच्या उपकरणांची सेवा या मंचाद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे.

Leave a Reply