पुणेकरांसाठी आनंदाची बातमी: ८ जानेवारीपासून ‘पणन’चा मिलेट महोत्सव सुरू
पुण्यात होणार मिलेट(Millet) महोत्सव! शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा आणि ग्राहकांना रास्त दरात उत्तम गुणवत्तेचा शेतमाल उपलब्ध व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ दरवर्षी विविध फळ व धान्य महोत्सवांचे…
1 Comment
January 7, 2025