महाराष्ट्र सरकार ने पशुपालनासाठी विकसित केले नवीन ॲप, जाणून घ्या उपयोग

महाराष्ट्र सरकार ने पशुपालनासाठी विकसित केले नवीन ॲप, जाणून घ्या उपयोग

455

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन ॲप तयार करून त्यांना एक महत्त्वपूर्ण भेट दिली आहे. या ॲपद्वारे महाराष्ट्रातील शेतकरी घरबसल्या आरामात पशुपालनाबाबत माहिती आणि सल्ला घेऊ शकतील.

KhetiGaadi always provides right tractor information

हे ॲप पशुपालकांना कशा पद्धतीने मदत करेन :

  • या ॲप चा वापर करून शेतकरी प्राण्यांसाठी संतुलित आहार योजना तयार करू शकतात.
  • शेतकरी या ॲपद्वारे तणाव टाळण्यासाठी उष्ण हवामानात जनावरांना सावली कशी द्यावी हे शिकू शकतात.
  • वायुवीजनाची योजना करू शकतात
  • पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करू शकतात, पंखे आणि फॉगिंग यंत्रणा चालवू शकतात.

डाउनलोड कसे करायचे?

Khetigaadi

अधिक माहितीसाठी डाउनलोड करा  खेतिगाडी ऍप.

agri news

To know more about tractor price contact to our executive

Leave a Reply