छोट्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार!
महाराष्ट्र सरकार या आठवड्यात कर्जमाफी लागू करायच्या तयारीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेताना महाराष्ट्र राज्य सरकारने छोट्या शेतकऱ्यांना आशेचा किरण दाखवला आहे. एक लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज घेतलेल्या…