वर्षाला सरासरी १७० अंडी देणारी देशी कोंबडीची जात विकसित

‘झारसीम कोंबडी’ मिळवून देणार ‘हँडसम उत्पन्न’ झारखंड येथील बिरसा कृषी विद्यापीठाने वर्षाला सरासरी १७० अंडी देणा्या देशी कोंबडी ची जात विकसित केली आहे. कृषीप्रधान असलेल्या भारतात शेतीला पूरक म्हणून अनेक…

8 Comments