शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर मिळणार बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप
पेरण्या चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर पिकाचे संरक्षण करण्यासाठी फवारणी पंपांना शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी मिळत असते. अनेकदा पंप उपलब्ध नसल्यास त्याचा पिकावर आणि पर्यायाने एकूण उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही…