लासलगांव मंडईत कांद्याच्या दारात क्विंटलमागे १५० रुपयांची घसरण.
मुंबई: नाशिक जिल्ह्यातील लासलगाव मंडई ही कांदा निर्यातीसाठीची मुख्य बाजारपेठ आहे. कांद्याच्या होणाऱ्या निर्यातीवरील बंदी ३१ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातील लासलगाव मंडईत मंगळवारी कांद्याचे भाव प्रति क्विंटल…