देशी गायींचे शास्त्रशुद्ध संगोपन शिकण्यासाठी सुरू होत आहे, तीन महिन्यांचा खास प्रशिक्षण कार्यक्रम
उद्याच नावनोंदणी करा, ही संधी गमावू नका पुणे कृषी महाविद्यालयाच्या प्राणी संसाधन आणि दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने देशी गायींचे शास्त्रशुद्ध संगोपन शिकवण्यासाठी तीन महिन्यांचा एक…
1 Comment
November 28, 2024