महाराष्ट्र बजेट 2024: शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’ची (maharashtra saur krushi pump yojana) अर्थसंकल्पात घोषणा.
प्रधानमंत्री कुसुम योजनेतील (maharashtra saur krushi pump yojana) लक्ष्य म्हणजे राज्यात १ लाख कृषी पंप स्थापित करण्याचे आहे. त्यातील ७८,७५७ पंप्स अद्याप स्थापित केल्याचे अर्थमंत्री अजित पवार याने सांगितले आहे.…