2030 पर्यंत पशुधनातील खुरांच्या रोगाचा समूळ नायनाट करण्याच्या मार्गावर भारत
पशुधन क्षेत्राला अधिक निरोगी बनविण्याचे राष्ट्रीय अभियान भारत 2030 पर्यंत पशुधनातील खुरांच्या रोगाचा (एफएमडी) समूळ नायनाट करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. एका महत्त्वाकांक्षी लसीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य…