महाराष्ट्रातील ४४ लाख शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज
‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ला सुरुवात महाराष्ट्र सरकारने कृषी क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ सुरू केली आहे. या…