John Deere Tractors in India | Tractor HP | Tractor Price |
---|---|---|
John Deere 5310 4WD | 55 HP | 11.11 Lakh - 11.65 Lakh |
John Deere 5105 4WD | 40 HP | 7.55 Lakh - 7.8 Lakh |
John Deere 5310 | 55 HP | 8.8 Lakh - 9.3 Lakh |
John Deere 5050D | 50 HP | 7.85 Lakh - 9.1 Lakh |
John Deere 5050D 4WD | 50 HP | 9.45 Lakh - 9.7 Lakh |
John Deere 3028EN 4WD | 28 HP | 6.65 Lakh - 7.15 Lakh |
John Deere 5105 | 40 HP | 6.6 Lakh - 6.85 Lakh |
John Deere 5210 | 50 HP | 8.15 Lakh - 8.65 Lakh |
John Deere 5045D-PowerPro 4WD | 46 HP | 8.1 Lakh - 8.55 Lakh |
John Deere 5075E 4WD | 75 HP | 12.6 Lakh - 13.2 Lakh |
John Deere 5045D-PowerPro | 46 HP | 7.62 Lakh - 8.14 Lakh |
John Deere 5405-GearPro 4WD | 63 HP | 10.25 Lakh - 10.7 Lakh |
John Deere 5042D-Power Pro | 44 HP | 6.6 Lakh - 7.1 Lakh |
John Deere 3036EN 4WD | 35 HP | 7.2 Lakh - 7.45 Lakh |
John Deere 5210 GearPro 4WD | 50 HP | 9.15 Lakh - 9.6 Lakh |
John Deere 5036D | 36 HP | 6.1 Lakh - 6.35 Lakh |
John Deere 5205 | 48 HP | 7.2 Lakh - 7.85 Lakh |
John Deere 5310 PR | 55 HP | 8 Lakh - 8.75 Lakh |
John Deere 5210 4WD | 50 HP | 10.1 Lakh - 10.65 Lakh |
John Deere 5405-GearPro | 63 HP | 9.25 Lakh - 10.1 Lakh |
John Deere 5060E 4WD | 60 HP | 9.1 Lakh - 9.5 Lakh |
John Deere 3036E 4WD | 35 HP | 6.2 Lakh - 6.75 Lakh |
John Deere 5039D-Power Pro | 41 HP | 6.9 Lakh - 7.25 Lakh |
John Deere 6110B 4WD-AC CAB | 110 HP | 22.85 Lakh - 23.2 Lakh |
John Deere 6120B 4WD-AC CAB | 120 HP | 29.2 Lakh - 30.45 Lakh |
John Deere 5065E 4WD | 65 HP | 9.1 Lakh - 9.35 Lakh |
John Deere 5065E AC CAB 4WD | 65 HP | 18 Lakh - 18.25 Lakh |
John Deere 5065E | 65 HP | 10.95 Lakh - 12.45 Lakh |
John Deere 5075E 4WD AC CAB | 75 HP | 18.8 Lakh - 19 Lakh |
John Deere 5060E AC CAB 4WD | 60 HP | 14.2 Lakh - 14.7 Lakh |
John Deere 5060E PR | 60 HP | 9.8 Lakh - 10.55 Lakh |
John Deere 5060E | 60 HP | 8.3 Lakh - 8.66 Lakh |
John Deere 5310 Permaclutch | 55 HP | 8.1 Lakh - 8.6 Lakh |
John Deere 5050 E | 50 HP | 7 Lakh - 7.3 Lakh |
John Deere 5045 D 4WD | 45 HP | 8.1 Lakh - 8.55 Lakh |
जॉन डियर ट्रॅक्टर चे उत्पादन तुम्हाला २० एचपी ते १२० एचपी मधे मिळेल आणि तेहि मोजक्या किमतिमधे.जॉन डियर ट्रॅक्टर तुम्हाला वेगवेगळ्या २ डब्लूडी आणि ४ डब्लूडी मधे उपलब्ध होई जॉन डियर ट्रॅक्टर मॉडेल तुम्हाला जास्त काळ टिकणारा आणि विश्वसनीय , मजबूत बांधणीचा आणि कामी इंधनात चालनारा जे की जास्त वेळ चालू शकेल.यामधे किमतिप्रमाणेच शक्ति , वैशिष्ट्य आणि गुणवत्ता उपलब्ध आहे त्यामुळेच लोकांचा जास्त कल आहे.
जॉन डियर ट्रॅक्टर हा मजबूत ,टिकाऊ आणि खूप चांगली इंजीन शक्ति यामुळेच तो सगळ्या ऋतु मधे सर्वोत्तम चालनारा आहे. आणि त्यामुळेच तो ओळखला जातो.आणि त्याच्या किमतीची सुरुवात ४. ७० लाखापासून होते. जॉन डियर ट्रॅक्टर मॉडेल आणि उपकरणाचे उत्पादन हे सगळ्या देशल भव्य प्रकारे होते.परंतु मागणीप्रमाणे आनखींण जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करीत आहे. जॉन डियर तुम्हाला भरपूर विशिष्ट आसणारे मॉडेल , उपकरण आणि तेपण कमी किमतिमधे आणि कमी इंधनात चालणारे उपलब्ध करून देते.आणि त्याच्या क़्वालिटी आणि वैशिष्ठ्यामुळे ओळखला जातो.
जॉन डियर ट्रॅक्टर चा इतिहास
जॉन डियर ट्रॅक्टर ची सुरुवात १९३७ मधे फॉरचुन ५०० कंपनी मध सुरुवात झाली आणि भारतात त्याची सुरुवात १९९८ साली झाली आणि ट्रॅक्टर ची विक्री आणि आयात निर्यात सुरु झाली.जॉन डियर ट्रॅक्टर चे मार्केट शेतकिय क्षेत्रात १९ एरिया ऑफिस आणि ९ रीजिनल ऑफिस आणि जवळ जवळ ९००० डीलर आहेत. आणि जॉन डियर ट्रॅक्टर चे ४ ट्रेनिग सेंटर सोबतच भारत देश आणि इतर ११० देशांसोबत व्यवहार चालतो याचे भारतातील हेड ऑफिस पुणे येथे आहे आणि त्याबरोबरच जॉन डियर ट्रॅक्टर उत्पादन करताना ८ फ्यसिलिटीत चालु आहे.
जॉन डियर ट्रॅक्टर कंपनीची अमेरिकेत उत्पादन हे मोठ मोठी उपकरण आणि डीज़ल इंजिन आणि इतर पार्ट बनवले जातात. जॉन डियर ट्रॅक्टर कंपनीची घोषणा अशी आहे की डियर म्हणजे हरण आणि हरनासरखे काहीही चालत नाही जॉन डियर ही देशातील खुप मोठी उत्पादन करणारी कंपनी आहे. जॉन डियर ने भारतात शेतकिय खात्यात सहकार्य केले ते म्हणजे बीज यंत्र , कापणी यंत्र आणि इतर शेतकिय उपकरणामधे. जॉन डियर मुळे भारतातील शेती व्यवसायात वाढ होण्यासाठी खुप खुप मदत झाली आहे.जॉन डियर ही कंपनी शेतकऱ्यावर लक्ष ठेऊन त्यांच्या गरजा ओळखून उपकरणाची माहिती वेग वेगळ्या मेडल आणि कॅम्पियन द्वारे देते. जॉन डियर ट्रॅक्टर कडे कही विशिष्ट लक्ष म्हणजे कमित कमी इंधना मधे जास्त चलावे याकडे असते. त्यासोबतच गेयर सिस्टिम , ट्रॅक्टर ची बांधनी ,शिफ्ट ट्रांसमिशन सोबतच टायर ची क़्वालिटी आणि डिज़ाइन याकडे पण असते.जॉन डियर ट्रॅक्टर हा आधीपासूनच ट्रॅक्टर ची क़्वालिटी आणि डिज़ाइन याकडे असते.
जॉन डियर ट्रॅक्टर चे भारतातील टेक्नोलोजी सेंटर हे पुणे येथे आहे आणि ते प्रोडक्ट डिज़ाइन आणि हाई टेक्नोलॉजी ची पूर्तता करतात. त्यांच्या कडून २० एचपी ते ५० एचपी चे उत्पादन केले जाते..
जॉन डियर ची काही विशिष्ठ मॉडेल म्हणजे जॉन डियर ५०३६ सी , जॉन डियर ५०३९ डी ,त्याचबरोबर ५२१० , जॉन डियर ५२०५ आणि इतर ही काही मॉडेल पॉपुलर आहेत. आणि त्याचबरोबर आताच नूतनीकरण झालेले मॉडल म्हणजे जॉन डियर ५२१० गेयरप्रो , आणि ५०४५ डी पण आहे. त्याचबरोबर जॉन डियर ची इतरही मिनी ट्रॅक्टर उपलब्ध आहेतजॉन डियर ची स्पेशली ग्रीन आणि एल्लो कलर चे मिश्रीकरण खुप लोकांना आवडते.ते कधीपण चांगल्या पार्टनरशिप ची संधी स्टेट गवर्मेन्ट ला देतात. इंडस्ट्री मधे पीपीपी मॉडेल मधे नूतनीकरण करुण नविन टेक्नोलॉजी आणली पाहिजे जे की शेतकऱ्यांना माहीत नाही त्यामुळेच तर विकास होईल. जॉन डियर ट्रॅक्टर हा एक विश्वसनीय ब्रांड आहे.
टॉप जॉन डियर ट्रॅक्टर २०२४:
टॉप १५ जॉन डियर ट्रॅक्टर मॉडेल जॉन डियर५०३९ डी पावर प्रो , जॉन डियर५०५० डी ट्रॅक्टर , जॉन डियर५३१०, जॉन डियर५०७५इ , जॉन डियर५०५इ ,जॉन डियर५४०५ गेयरप्रो , जॉन डियर५१०५ , जॉन डियर५००५, जॉन डियर५०४२ डी पावरप्रो , जॉन डियर५०६० इ , जॉन डियर५०३६ डी ट्रॅक्टर , जॉन डियर५०७५ इ जॉन डियर५३१० ट्रॅक्टर , जॉन डियर५०४५ डी , जॉन डियर५३०५ ट्रॅक्टर
कारण जॉन डियर ट्रॅक्टर हा भारतात मार्केट खुप डिमांड असलेला ब्रांड आहे. कारण ते चांगल्या क्वालिटीचे उत्पादन आणि सप्लाय करतात तेही मोजक्या किमतीत. जॉन डियर ट्रॅक्टर का निवडावा ?
सर्वात आधी चेक केला जातो की तो जॉन डियर ट्रॅक्टर चा अधिकृत विक्रेता आणि जॉन डियर सर्विस सेंटर चा खेतिगाडी वरती उमेदवार आहे का
खेतिगाडी तुम्हाला जॉन डियर ट्रॅक्टर विषयी म्हणजे मॉडेल , नवीन येणारा मॉडेल, किमत , स्पेशिफिकेशन , माइलेज , पॉपुलर मॉडेल, रिवीव , फोटो , वापरलेले मॉडेल इतर सगळ्या गोष्टींची पूर्तता करतो.
जर तुम्हाला जॉन डीयर चा कुठलाही मॉडल खरेदी करायचा असेल तर खेतिगाडी हां योग्य प्लेटफॉर्म आहे. त्यासाठी आपल्या मोबाईल मधे खेतीगाड़ी ऍप इन्स्टॉल करा आणि मिळवा जॉन डियर ट्रॅक्टर विषयी नव नविन माहिती.
महिंद्रा ट्रॅक्टर, स्वराज ट्रॅक्टर, सोनालिका ट्रॅक्टर, न्यू होल्याण्ड ट्रॅक्टर, ऐचर ट्रॅक्टर, कोबाटा ट्रॅक्टर, टाफे ट्रॅक्टर, मेसी फर्गुसन, फ़ोर्स मोटर्स ट्रॅक्टर, इंडो फार्म ट्रॅक्टर, प्रित ट्रॅक्टर, पावर ट्रैक ट्रॅक्टर, फार्म ट्रैक ट्रॅक्टर, स्टैंडर्ड ट्रॅक्टर, येस ट्रॅक्टर, ट्रैक स्टार ट्रॅक्टर
Ans : जॉन डियर ट्रॅक्टरची किंमत ४.७० लाख रुपयांपासून २९.२० लाख रुपये एवढी आहे.
Ans : जॉन डियर ट्रॅक्टर एचपी श्रेणी २८ एचपी ट्रॅक्टर ते १२० एचपी ट्रॅक्टर आहे.
Ans : जॉन डियर ६१२० बी हा या मालिकेतील सर्वाधिक किमतीच्या श्रेणीतील मॉडेल आहे.
Ans : जॉन डियर ५३१० हा शेतीसाठी सर्वात योग्य ट्रॅक्टर आहे.
Ans : जॉन डियर ट्रॅक्टरची किंमत ४.७० लाख रुपयांपासून सुरू होते.
Ans : जॉन डियर मधील काही मॉडेल : ५०३९ डी पॉवर प्रो, जॉन डियर ५०५० डी ट्रॅक्टर, जॉन डियर ५३१० ,जॉन डियर ५०७५ ई, जॉन डियर ५०५० ई, जॉन डियर ५४०५ गियर प्रो, जॉन डियर ५१०५ , जॉन डियर ५०५०, जॉन डियर ५०५ डी. पॉवर प्रो, जॉन डियर ५०६० .
Ans : जॉन डियर ५३१० ची ५५ एचपी आहे.
Ans : होय, जॉन डियर हार्वेस्टर मशीन खेतीगाडी वेबसाईटवर उपलब्ध आहे .
Ans : जॉन डियर ५१०५ हे ४० एचपी आहे.
Ans : जॉन डियर ५३१० ट्रॅक्टरची किंमत ७.८५ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ८.५० लाखांपर्यंत जाते.
Ans : जॉन डियर मधील लोकप्रिय ट्रॅक्टर मॉडेल जॉन डियर ५०५० डी आहे.
Ans : जॉन डियर ५०५० डी हा ५० एचपी ट्रॅक्टर असून त्याची किंमत ५ लाख रुपयांपासून सुरू होऊन ४० लाखांपर्यंत आहे.
Ans : जॉन डियर ५३१० ट्रॅक्टर ६८ लीटर इंधन टाकी क्षमतेसह येतो.
Ans : जॉन डियर ५०४५डी पॉवर प्रो ची किंमत ७.६ लाख रुपयांपासून ८.२० लाख रुपयांपर्यंत आहे .
0 MB Storage, 2x faster experience