Read More
Powertrac Tractors in India | Tractor HP | Tractor Price |
---|---|---|
Powertrac Euro 45 Plus 4 WD | 47 HP | 8.85 Lakh - 9.15 Lakh |
Powertrac 439 DS Plus | 41 HP | 6.6 Lakh - 6.8 Lakh |
Powertrac Euro 439 | 41 HP | 7.2 Lakh - 7.4 Lakh |
Powertrac 425 N | 25 HP | 5.65 Lakh - 5.85 Lakh |
Digitrac PP 46i | 55 HP | 8.75 Lakh - 9.00 Lakh |
Powertrac Euro 45 Plus | 47 HP | 7.35 Lakh - 7.55 Lakh |
Powertrac EURO 41 PLUS | 45 HP | 6.3 Lakh - 0 Lakh |
Powertrac 439-PLUS | 41 HP | 6.7 Lakh - 6.85 Lakh |
Powertrac Euro 50 Next | 52 HP | 8.45 Lakh - 8.75 Lakh |
Powertrac 434 DS | 34 HP | 5.35 Lakh - 5.55 Lakh |
Powertrac Euro 55 Next 4WD | 55 HP | 9.8 Lakh - 10.1 Lakh |
Powertrac 439 Plus Powerhouse | 45 HP | 7.3 Lakh - 7.5 Lakh |
Digitrac PP 43i | 50 HP | 8.00 Lakh - 8.50 Lakh |
Powertrac Euro 55 Next | 55 HP | 8.9 Lakh - 9.25 Lakh |
Powertrac Euro 60 Next 4WD | 60 HP | 10.4 Lakh - 10.7 Lakh |
Powertrac 439 RDX | 40 HP | 6.2 Lakh - 6.42 Lakh |
Powertrac Euro G28 4WD | 28 HP | 5.45 Lakh - 5.65 Lakh |
Powertrac Euro 50 Powerhouse | 52 HP | 8.1 Lakh - 8.4 Lakh |
Powertrac 434 RDX | 35 HP | 6.1 Lakh - 6.4 Lakh |
Powertrac Euro 60 Next | 60 HP | 9.3 Lakh - 9.5 Lakh |
Powertrac 434 Plus Powerhouse | 39 HP | 6.35 Lakh - 6.6 Lakh |
Powertrac Euro 42 Plus Powerhouse | 47 HP | 7.55 Lakh - 7.75 Lakh |
Powertrac Euro 55 Powerhouse | 55 HP | 8.3 Lakh - 8.6 Lakh |
Powertrac Euro 47 Powerhouse | 50 HP | 7.5 Lakh - 7.75 Lakh |
Powertrac Euro 47 Potato Special | 47 HP | 7.35 Lakh - 7.55 Lakh |
Powertrac PT 434 DS PLUS | 37 HP | 5.8 Lakh - 6.1 Lakh |
Powertrac Euro 30 | 30 HP | 5.35 Lakh - 5.6 Lakh |
पावरट्रेक ट्रॅक्टर कंपनी ची माहिती :
पॉवरट्रेक ट्रॅक्टर ही एक फ़ास्ट ग्रो करणारी कंपनी आहे जे की स्वतः उत्पादन करुण जे स्वतः शेयर मार्केट मधे एक स्वतः चे स्थान प्राप्त करते पॉवरट्रेक ट्रॅक्टर कंपनी तुम्हाला संधि देते की तुम्हाला आणि शेतकऱ्यांना फ्यूचर मधे पण फायदा होईल
पॉवरट्रेक ट्रॅक्टर कंपनी तुम्हाला जास्तीत जास्त मजबूत , पावर असणारे मॉडेल आणि स्पीड असणारे जे की जास्त काम करतील अशी पुरावली जातात पॉवरट्रेक ट्रॅक्टर कंपनी तुम्हाला ट्रॅक्टर हां खुप मजबूत , प्रचंड शक्तिशील , आणि विश्वशनीय आहे. त्याची इंजिन कंडीशन आणि मिलेज हां सर्व कंडीशन म्हणजे ऋतु मधे उपयोगि आहे. पॉवरट्रेक ट्रॅक्टर है चालवायला खुप सोप्पा आणि चांगल्या स्टाइल मधे उपलब्ध आहे आणि तोहि मोजक्याच किमतिमधे आणि पॉवरट्रेक ट्रॅक्टर च्या क़ीमतीची सुरूवात ४. ०० लाखापासून होते.
पावरट्रेक ट्रॅक्टर वर शेतकरी पूर्णपणे विश्वास ठेऊ शकतात कारण त्याची हाईटेक मशीन ही शेतकिय कामासाठी खुप उपयोगी पडणारा आहे. म्हणून पॉवरट्रेक ट्रॅक्टर ने आणखीन काही नविन उपकरण यामधे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टर , हार्वेस्टिंग मशीन , प्लांटिंग मशीन आणि इतर उपकरण असणार आहेत. जर तुम्ही ठरवले तर पावरट्रेक ट्रॅक्टर च्या मदतीने तुम्ही प्रत्येक ऋतु मधे पिक घेऊ शकता त्यासाठी पॉवरट्रेक ट्रॅक्टर हां एकमेव पर्याय आहे.
पॉवरट्रेक ट्रॅक्टर वर शेतकरी ठामपणे विस्वास ठेउ शकतात की हे उपयोगी पावर मशीनरी आहे जी की आधुनिक शेती साठी उपयोगी आहे पॉवरट्रेक ट्रॅक्टर मधे तुम्हाला कमी एचपी ते जास्त एसपी पर्यन्त भेटेल आणि टीबरोबरच शेती साथी लागणारी इतर म्हणजे पेरणी यंत्र , कापनी यंत्र, हार्वेस्ट मशीन, थ्रेशर, आणि दुसरिपन उपकरण उपलब्ध होतील.
पावरट्रेक ट्रॅक्टर विषयी :
* पॉवरट्रेक ट्रॅक्टर हां बनवतो एस्कॉर्ट ग्रुप च्या मधे राहून
* पॉवरट्रेक ट्रॅक्टर हां प्रति स्पर्धी नाही फार्म ट्रेक ट्रॅक्टर चा
* पॉवरट्रेक ट्रॅक्टर आणि एस्कॉर्ट ग्रुप ची सुरुवात १९४४ मधे झाली.
* पॉवरट्रेक ट्रॅक्टर हां फ़क्त शेती खात्यात मदत करणाऱ्या वरती फोकस करतो
पावरट्रेक ट्रॅक्टर यूनिक सेलिंग प्रपोजल (यूएसपी) :
* शेतकऱ्यांना पहिले प्राधान्य
* ट्रॅक्टर च्या प्रत्येक पार्ट वर लक्ष केंद्रित करने.
* कमी किंमत आणि जास्त उत्पादन
* जास्त पावर ची ट्रॅक्टर चे उत्पादन तेहि जास्त माइलेज देणारे.
* पॉवरट्रेक ट्रॅक्टर ची कीमत ही त्याच्या पावर आणि परफॉर्मन्स वरती असते पावरट्रेक ट्रॅक्टर है सहजा सहजी भारतीय शेतकऱ्यांना भेटू शकतो या ट्रॅक्टर ची कीमत ५ लाख ते 8. 21 लाख त्याच्या परफॉर्मन्स वर असतो. यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला खेतिगाडी ऍप वरती भेटू शकेल.
* सगळ्या ट्रॅक्टर ची ब्रांड :
महिंद्रा ट्रॅक्टर, स्वराज ट्रॅक्टर, सोनालिका ट्रॅक्टर, न्यू होल्याण्ड ट्रॅक्टर, ऐचर ट्रॅक्टर, कोबाटा ट्रॅक्टर, टाफे ट्रॅक्टर, मेसी फर्गुसन, फ़ोर्स मोटर्स ट्रॅक्टर, इंडो फार्म ट्रॅक्टर, प्रित ट्रॅक्टर, पावर ट्रैक ट्रॅक्टर, फार्म ट्रैक ट्रॅक्टर, स्टैंडर्ड ट्रॅक्टर, येस ट्रॅक्टर, ट्रैक स्टार ट्रॅक्टर.
Ans : पॉवरट्रॅक ट्रॅक्टरची सरासरी एचपी श्रेणी २५ एचपी ते ६० एचपी पर्यंत आहे.
Ans : पॉवरट्रॅक ट्रॅक्टरची सरासरी किंमत यादी ४.२५ लाख ते ८.२० लाख रुपये आहे.
Ans : पॉवरट्रॅक मध्ये युरो ६० मॉडेल ज्याची किंमत सर्वात जास्त रु.८.२१ लाख आहे.
Ans : पॉवरट्रॅक युरो ४७ हा शेती साठी सर्वात योग्य मॉडेल आहे.
Ans : खेतीगाडीमध्ये, तुम्हाला पॉवरट्रॅक ट्रॅक्टर च्या किंमतीबद्दल सर्व माहिती मिळेल .
Ans : होय, इथे खेतीगाडीवर तुम्हाला अद्ययावत पॉवरट्रॅक ट्रॅक्टर २०२१ किंमत यादी उपलब्ध आहे .
Ans : पॉवरट्रॅक ट्रॅक्टर कंपनीचा मार्केट शेअरची माहिती तुम्हाला खेतीगाडीच्या मासिक बातम्यांमध्ये मिळेल .
Ans : पॉवरट्रॅक मधील ४३९ प्लस मॉडेल ची किंमत रु. ६.०० लाख ते रु. ७.०० लाख असू शकते.याची किंमत राज्यानुसार बदलू शकते.
Ans : पॉवरट्रॅक ची किंमत रु.३.३० लाख ते रु.११.९० लाखांपर्यंत असू शकते.
Ans : पॉवरट्रॅक युरो ४३९ ट्रॅक्टर मॉडेल डिझेल सेव्हर प्लस म्हणून प्रसिद्ध आहे.
Ans : पॉवरट्रॅक मधील ४३९ युरो मॉडेल ची किंमत रु. ५.३० लाख ते रु. ५.६० लाखांपर्यंत आहे.
Ans : पॉवरट्रॅक मधील ४३४ मॉडेल मध्ये ३४ एचपी आहे.
Ans : पॉवरट्रॅक ट्रॅक्टर चे लोकप्रिय मॉडेल पॉवरट्रॅक युरो ५० आहे.
Ans : पॉवरट्रॅक युरो ६० हे सर्वात महाग मॉडेल आहे ज्याची किंमत रु. ७.८५ लाख आहे.
Ans : पॉवरट्रॅक युरो ५० एचपी मॉडेल ची यूपीमध्ये किंमत ६.६० लाख ते ७.२५ लाख रुपये आहे .
Ans : पॉवरट्रॅक ४२५ डीएस आणि पॉवरट्रॅक ४२५इन हे पॉवरट्रॅक मधील लोकप्रिय मॉडेल आहेत
Ans : पावरट्रेक युरो ५५ नेक्स्ट चा गेरबॉक्स १२ फॉरवर्ड आणि ३ रिव्हर्स असा आहे.
0 MB Storage, 2x faster experience