Read More
VST Shakti Tractors in India | Tractor HP | Tractor Price |
---|---|---|
VST Shakti MT 270 VIRAAT 4W | 27 HP | 5.51 Lakh - 5.90 Lakh |
VST Shakti MT 171 DI SAMRAAT | 17 HP | 3.70 Lakh - 3.86 Lakh |
VST Shakti VT180D JAI 2W | 18 HP | 3.1 Lakh - 3.67 Lakh |
VST Shakti Viraaj XT 9045 DI | 45 HP | 7 Lakh - 7.8 Lakh |
VST Shakti Viraaj XP 9054 DI | 50 HP | 8.62 Lakh - 9.02 Lakh |
VST Shakti MT180D JAI 2W | 18 HP | 3.6 Lakh - 4 Lakh |
VST Shakti Viraaj XS 9042 DI | 39 HP | 6.5 Lakh - 6.52 Lakh |
VST Shakti 5025 R BRANSON | 47 HP | 8.7 Lakh - 8.75 Lakh |
VST Shakti MT 180D HS/JAI - 4W | 18 HP | 4.9 Lakh - 4.61 Lakh |
VST Shakti MT 225 - AJAI POWER PLUS | 22 HP | 4.92 Lakh - 5.15 Lakh |
VST Shakti MT 270 VIRAAT 4W PLUS | 27 HP | 5 Lakh - 5.2 Lakh |
VST Shakti MT 224 1D AJAI 4WB | 22 HP | 4.80 Lakh - 5.2 Lakh |
VST Shakti MT 270 - VIRAAT 2W - AGRIMASTER | 27 HP | 4.5 Lakh - 5.1 Lakh |
VST Shakti MITSUBISHI VT 224 1D | 22 HP | 3.8 Lakh - 3.85 Lakh |
VST Shakti MT 270 HT | 27 HP | 4.7 Lakh - 5.2 Lakh |
VST Shakti ZETOR 5011 | 49 HP | 8.57 Lakh - 8.77 Lakh |
VST Shakti ZETOR 4511 | 45 HP | 8.7 Lakh - 8.27 Lakh |
VST Shakti VST ZETOR 4211 | 42 HP | 7.83 Lakh - 8.2 Lakh |
VST Shakti 939 DI 2WD | 39 HP | 6.58 Lakh - 7.15 Lakh |
VST Shakti 929 4WD | 27 HP | 5.67 Lakh - 6.18 Lakh |
VST Shakti VST 922 4WD | 22 HP | 4.47 Lakh - 4.87 Lakh |
VST Shakti 927 4WD | 24 HP | 5.41 Lakh - 5.74 Lakh |
VST Shakti 939 DI 4WD | 39 HP | 6.58 Lakh - 7.15 Lakh |
VST Shakti 932 DI 2WD | 32 HP | 6.13 Lakh - 6.74 Lakh |
VST Shakti 918 | 18 HP | 4.27 Lakh - 4.68 Lakh |
VST Shakti 932 DI | 32 HP | 6.13 Lakh - 6.74 Lakh |
VST Shakti 929 DI EGT DUAL TRACK | 29 HP | 5.8 Lakh - 6.3 Lakh |
VST Shakti 927 | 24 HP | 5.4 Lakh - 5.7 Lakh |
व्ही एस टी शक्ती बद्दल माहिती :
व्ही एस टी शक्ती या कंपनीच्या एचपी रेंज ची सुरुवात हि १७ ते ५० एचपी पर्यंत आहे त्यामध्ये तुम्हाला २डब्लूडी आणि ४डब्लूडी मॉडेल भेटू शकतात. व्ही एस टी शक्ती ची स्मॉल ट्रॅक्टर हि खूप फेमस आहेत तेही सगळ्या आशिया मध्ये याचे कारण असे कि त्याच्या इंजिन ची पावर आणि त्याच्या परफॉर्मन्स मुळे आणि त्याच्या मोजक्या किमतीमुळे.
व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर कंपनी हि तुम्हाला चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरलेली उपकरण आणि ट्रॅक्टर उपलब्ध करून देतात आणि ग्यारंटी चा ब्रॅण्ड म्हणून असणारी हि कंपनी आहे त्यांच्या बनवलेल्या ट्रॅक्टर मध्ये हाई पावर , जास्त मायलेज ,बेस्ट डिजाईन , कम्फर्ट स्पेस आणि इतर गोष्टी मुळे हि कंपनी ओळखली जाते. व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर कंपनी ने शब्ध दिला आहे कि ते भारतात शेती क्षेत्रात नेहमी योगदान देतील ते म्हणजे शेतीसाठी नवीन उपकरण उत्पादन करून.देते. व्ही एस टी शक्ती मधील जास्त किमतीची मॉडेल म्हणजे व्ही एस टी विराज एक्सटी ९०५४ डीआय आहे त्याची किंमत ६. ७० लाख आहे आणि त्याची एचपी रेंज हि ५० एचपीम आहे. आणखीन त्यात भारतातील पापुलर ट्रॅक्टर चा समावेश म्हणजे व्ही एस टी विटी १८०० आणि एम ती २७० आहे.
व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर हा भारतीय क्षेत्रातील मोठा उत्पादन करणारा ब्रँड म्हणून ओळखला जाणारा आहे. त्याची सुरुवात १९७० मध्ये बेंगलोर मध्ये श्री व्ही .सि .कृष्ण मूर्ती यांच्या हस्तेअसोशियन सोबत झाली. व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर आणि पावर तर मध्ये त्याच्या ट्रॅक्टर ब्रँड ची सुरुवात हि १९८४ मध्ये कॉर्पोरेशन सोबत झाली. व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर कंपनी ची सगळीच मॉडेल हि खूप फेमस आहेत पण त्याची मिनी सीरिज हि खूप फेमस आहे. त्यामध्ये तुम्हाला २डब्लूडी आणि ४डब्लूडी मॉडेल भेटू शकतात. व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला ग्रेट परफॉर्मन्स आणि पावर हा अनुभवायला मिळेल.
व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर कंपनी चा इतिहास :
व्ही एस टी टिलर ट्रॅक्टर लिमिटेड चे चेरमन आहेत मि . व्ही .के . सुरेंद्र त्यांनी इन्फॉर्म केले आहे कि भारतातील शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त हाई टेक्नोलोंजि ची तर मिळाली पाहिजेत आणि त्या सोबतच आणखीन सर्व पावर टिलर पण घेतले पाहिजे. व्ही एस टी शक्ती टिलर कंपनी एक स्वतः ऑटो मोबाईल मधील एक उच्च प्रकारची कंपनी आहे याची सुरुवात हि १९११ मध्ये झाली आणि त्याची ऑटोमोबाईल ची कंपनी होती आज ती ट्रॅक्टर , उपकरण बनवतात. व्ही एस टी टिलर ट्रॅक्टर कंपनी हि सुरुवातीला साधी साधने बनवायची पण आता स्पेसिफिकेशन, फिचर आणि पावर ची ट्रॅक्टर मॉडेल बनवतात व्ही एस टी टिलर ट्रॅक्टर हा डिपेंड आहे तो म्हणजे पेस वरती परसूट ऑफ एक्सीलेंस , अकाउंटेबिलिटी , कोलंबरेशन आणि टीम वर्क आणि त्यांचे स्वप्न हे व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर कंपनी चालवत आहे
व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर कंपनी का निवडायची ?
व्ही एस टी बिल्ट आणि व्ही एस टी टिलर मध्ये व्ही एस टी शक्ती चे नाव येते .त्यामध्ये त्यांच्या उत्पादन केलेल्या ब्रँड मध्ये ,युरो ट्रेक , युरो ट्रॅक शक्ती ,युरो ट्रेक व्ही एस टी ,व्ही एस टी युरो आणि इतरही येतात
व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर ची लिफ्टींग कॅपॅसिटी हि ८०० ते १८०० इतकी आहे .विराट ४डब्लू सेरिजन ट्रॅक्टर हे युस होते व्हेरियास अँप्लिकेशन साठी एमआय सिरीज हि व्हर्सटाईल आहे आणि विराज सिरीज हे फूल एफिशिएंसी वाले आहे. व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर च्या किमतीची रेंज हि ३. ०० ते ७. ०० लाख आहे. यांची एचपी रेंज हि १७ ते ५० एचपी आहे .ते हाई टेक्नोलोंजि वाले प्रोडक्ट बनवतात व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर कंपनी पासून बनवलेल्या ट्रॅक्टर चे पार्ट हे इजीली भेटू शकतात . व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर चे सर्व प्रोडक्ट हे चांगल्या क्वालिटी चे असतात
व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर कंपनी चे भारतातील ट्रॅक्टर ?
व्हीएसटीएमटी २२४:
या ट्रॅक्टर ची एचपी रेंज हि ३३ एचपी आहे आणि त्याची गेयर बॉक्स सिस्टीम हि ६ फॉरवर्ड आणि ३ रिव्हर्स अशी आहे. याचे लिफ्टिंग कॅपिसिटी हि ५०० एवढी आहे त्या ट्रॅक्टर चे बजेट हे ३ . २० लाख एवढे जाईल.
व्ही एस टी शक्ती विराज एक्स पी९०५४ डीआय : या ट्रॅक्टर ची एचपी रेंज हि २५एचपी आहे आणि त्याची इंजिन आरपीएम ३००० आरपीएम एवढी आहे यामध्ये ३ सिलेंडर आहेत आणि ऑइल इमिजित ब्रेक आहेत त्याची डिस्प्लेसमेंट सीसी हि ९८० आहे आणि हा कॉन्स्टन्ट मिस्ट असणारा हा ट्रॅक्टर आहे त्याचबरोबर २४ लिटर त्याची टॅंक कॅपिसिटी आहे
व्ही एस टी शक्ती विराज एक्स एस ९०४२डीआय:
या ट्रॅक्टर ची एचपी रेंज हि ३९ एचपी आहे आणि त्याची इंजिन आरपीएम २२०० आरपीएम एवढी आहे हा ट्रॅक्टर २डब्लू डी मध्ये येतो आणि याची सगळीच अँप्लिकेशन हि सुटेबल आहेत
व्ही एस टी शक्ती ची किंमत लिस्ट ;
व्हीएसटी शक्ती ट्रॅक्टर डिलर शिप आणि सर्विस :
व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर निवडण्यासाठी शेतकऱ्यांसाठी खेतीगाडी सर्वोत्तम कशी आहे ?
खेतीगाडी तुम्हाला किंमतीसह व्हीएसटी ट्रॅक्टर मॉडेल, व्हीएसटी ट्रॅक्टरचे नवीन ट्रॅक्टर, व्हीएसटी आगामी ट्रॅक्टर, व्हीएसटी लोकप्रिय ट्रॅक्टर, व्हीएसटी ट्रॅक्टर, व्हीएसटी ट्रॅक्टर वापरलेल्या ट्रॅक्टरची किंमत, तपशील, पुनरावलोकन, प्रतिमा, ट्रॅक्टर बातम्या इ. प्रदान करते. व्हीएसटी ट्रॅक्टर कार्यक्षम गुणवत्तेत आणि जास्तीत जास्त फायद्यांसह कमी किमतीत लक्षणीय आहेत. खेतीगाडी येथे, ट्रॅक्टर मिळविण्यासाठी आणि त्याचे व्यापारीकरण करण्यासाठी एकमेव ऑन-लाइन मार्केटप्लेस, तुम्हाला प्रत्येक ट्रॅक्टर आणि विविध शेती साधनांबद्दल विस्तृत माहिती मिळेल.
भारतातील अधिकृत व्हीएसटी ट्रॅक्टर डीलर आणि खेतीगाडी येथील व्ही एस टी सेवा केंद्र तपासा. वेबसाइट सर्व ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये, अनुप्रयोग आणि इतर ट्रॅक्टरची तुलना बद्दल तपशील देणे.
त्यामुळे, जर तुम्हाला व्हीएसटी ट्रॅक्टर घ्यायचे असतील तर खेतीगाडी हे त्यासाठी योग्य व्यासपीठ आहे. व्ही एस टीशक्ती ट्रॅक्टरची अपडेट माहिती मिळवण्यासाठी खेतीगाडी मोबाईल अँप डाउनलोड करा आणि मिळवा जास्तीत जास्त माहिती
* सगळ्या ट्रॅक्टर ची ब्रांड :
महिंद्रा ट्रॅक्टर, स्वराज ट्रॅक्टर, सोनालिका ट्रॅक्टर, न्यू होल्याण्ड ट्रॅक्टर, ऐचर ट्रॅक्टर, कोबाटा ट्रॅक्टर, टाफे ट्रॅक्टर, मेसी फर्गुसन, फ़ोर्स मोटर्स ट्रॅक्टर, इंडो फार्म ट्रॅक्टर, प्रित ट्रॅक्टर, पावर ट्रैक ट्रॅक्टर, फार्म ट्रैक ट्रॅक्टर, स्टैंडर्ड ट्रॅक्टर, येस ट्रॅक्टर, ट्रैक स्टार ट्रॅक्टर, स्टँडर्ड ट्रॅक्टर
Ans : भारतातील व्हीएसटी शक्ती ट्रॅक्टर ची किंमत रु. २.९० लाख ते रु. ६.७० लाखांपर्यंत आहे.
Ans : व्हीएसटी शक्ती ट्रॅक्टर एचपी १६.५ एचपी ते ५० एचपी पर्यंत आहे.
Ans : लोकप्रिय व्हीएसटी शक्ती मिनी ट्रॅक्टरची किंमत रु.३.४२ लाख आहे
Ans : होय, व्हीएसटी शक्ती ५० एचपी ट्रॅक्टर तयार करते.
Ans : होय, व्हीएसटी शक्ती ट्रॅक्टर ची मॉडेल किंमत शेतकऱ्यांसाठी परवडणारी आहे.
Ans : व्हीएसटी शक्ती ट्रॅक्टर ची किंमत रु. २.८८ लाख पासून सुरू होते
Ans : व्हीएसटी शक्ती १३० डीआय - पॉवर टिलर.
Ans : व्हीएसटी शक्ती ट्रॅक्टर लोकप्रिय मॉडेल: व्हीएसटी शक्ती २२५- अजय पॉवर प्लस, व्हीएसटी शक्ती ५०२५ आर ब्रॅन्सन ,व्हीएसटी शक्ती शक्ती एमटी २७०- विराट ४व्हील ड्राइव्ह इ.
Ans : व्हीएसटी ट्रॅक्टर किंमत: रु.३.७५ लाख - ४.१० लाख.
Ans : व्हीएसटी मिनी ट्रॅक्टर (२२४) उत्कृष्ट ९८० सीसी इंजिन क्षमता आणि ३००० इंजिन आरपीएम सह ३ सिलिंडर सह येतो.
Ans : व्हीएसटी शक्ती ३० एचपी ट्रॅक्टरची किंमत रु.५.८ लाख पासून सुरू होते आणि रु.६.०० लाखांपर्यंत जाते.
Ans : व्हीएसटी शक्ती एमटी १७१ डीआय सम्राट १७ एचपी सह उपलब्ध आहे जे वाजवी किमतीत उपलब्ध आहे.
Ans : व्हीएसटी शक्ती १८० ट्रॅक्टर हा २चाकी चालवणारा ट्रॅक्टर आहे ज्याचा मायलेज जास्त आहे आणि सर्व कृषी उत्पादनांमध्ये चांगला आहे.
Ans : व्हीएसटी शक्ती व्ही१८०डी जय ४डब्ल्यू ची किंमत ४.२२ लाख रुपये आहे.
Ans : व्हीएसटी शक्ती मधील विराज व्हीटी १८०डी हा सर्वात कार्यक्षम असलेला मॉडेल आहे .
0 MB Storage, 2x faster experience