Read More
Farmtrac Tractors in India | Tractor HP | Tractor Price |
---|---|---|
Farmtrac Champion 39 | 41 HP | 6.1 Lakh - 6.3 Lakh |
Farmtrac 45 Ultramaxx | 47 HP | 8.8 Lakh - 9.1 Lakh |
FARMTRAC 50 POWERMAXX | 50 HP | 8.45 Lakh - 8.85 Lakh |
Farmtrac Champion Plus | 45 HP | 7.5 Lakh - 7.7 Lakh |
Farmtrac Champion | 41 HP | 6.35 Lakh - 6.5 Lakh |
Farmtrac 45 Executive Ultramaxx | 47 HP | 8.8 Lakh - 9.1 Lakh |
Farmtrac 60 Powermaxx -8+2 | 55 HP | 8.75 Lakh - 9.1 Lakh |
Farmtrac Champion 42 2WD | 42 HP | 6.5 Lakh - 6.7 Lakh |
Farmtrac 60 Powermaxx -T20 | 55 HP | 8.9 Lakh - 9.4 Lakh |
Farmtrac 60 Supermaxx | 50 HP | 8.45 Lakh - 8.85 Lakh |
Farmtrac Champion 35 Haulage Master | 35 HP | 6 Lakh - 6.2 Lakh |
Farmtrac 50 Powermaxx T20 | 50 HP | 8.65 Lakh - 9 Lakh |
Farmtrac Hero | 35 HP | 5.9 Lakh - 6.1 Lakh |
Farmtrac Champion 35 All Rounder | 38 HP | 6.2 Lakh - 6.4 Lakh |
Farmtrac 45 Classic Supermaxx | 48 HP | 7.8 Lakh - 8.1 Lakh |
Farmtrac 45 Super Smart | 50 HP | 7.7 Lakh - 8 Lakh |
Farmtrac 6055 Powermaxx E-CRT | 55 HP | 7.9 Lakh - 8.23 Lakh |
Farmtrac 60 Valuemaxx | 50 HP | 7.9 Lakh - 8.4 Lakh |
Farmtrac Champion XP-41 Plus | 45 HP | 6.9 Lakh - 7.1 Lakh |
Farmtrac 45 Smart | 48 HP | 7.5 Lakh - 7.8 Lakh |
फार्मट्रेक ट्रॅक्टर विषयी माहिती :
फार्मट्रेक ट्रॅक्टर हा एक मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारा एक ब्रँड आहे. आणि तरी पण तो आणखीन पण प्रगतीच्या मार्गाने पाऊल उचलत आहे फार्मट्रेक ट्रॅक्टर प्रीमियम ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी संधी देतो खास करून शेतकऱ्यांसाठी. फार्मट्रेक ट्रॅक्टर तुम्हाला अमेझिंग ट्रॅक्टर ची पूर्तता करतात आणि तेही रोजच्यारोज. फार्मट्रेक ट्रॅक्टर तुम्हाला अमेझिंग ट्रॅक्टर सोबतच तुम्हाला जास्त पावर आणि क्वालिटी असलेला जोम कि कामात वाढ करणारा असतो. भारतातील शेतकरी यावर पूर्ण पणे विश्वास ठेऊ शकतात. जे कि शेतकऱ्यांना शेती मध्ये उत्पादनात वाढ करण्यास मदत करते. फार्मट्रेक ट्रॅक्टर हा खूप मजबूत आणि खूप टिकाऊ असणारा त्यामध्ये जास्त पावर आणि कमी इंधनात चालणार ट्रॅक्टर उपलब्ध करून देते. फार्मट्रेक ट्रॅक्टर हे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला परवडेल अशी उपकरणे बनवतात.
फार्मट्रेक ट्रॅक्टर विषयी माहिती :
* फार्मट्रेक ट्रॅक्टर ची मॉडेल हि एस्कॉर्ट ग्रुप च्या अंडर बनतात. * फार्मट्रेक ट्रॅक्टर हा कुठल्याही प्रकारचा पावरट्रेक चा प्रतिस्पर्धी नाही. * फार्मट्रेक ट्रॅक्टर ची आणि एस्कॉर्ट ग्रुप ची मिळून सुरुवात हि १९४४ मध्ये झाली होती. * फार्मट्रेक ट्रॅक्टर हा फक्त आणि फक्त प्रीमियम ट्रॅक्टर वरती लक्ष केंद्रित करतो.
फार्मट्रेक ट्रॅक्टर यूएसपी :
क्वालिटी वरती आधी लक्ष दिले जाईल
ट्रॅक्टर ची जास्तीत जास्त फीचर्स शोधायची.
हायटेक आणि पावर फुल्ल इंजिनची ट्रॅक्टर उत्पादन करायची.
कमी दारात शेतकऱ्यांना जास्त इफिसिएंसी असलेला ट्रॅक्टर उपलब्ध करून देणे.
* सगळ्या ट्रॅक्टर ची ब्रांड :
महिंद्रा ट्रॅक्टर, स्वराज ट्रॅक्टर, सोनालिका ट्रॅक्टर, न्यू होल्याण्ड ट्रॅक्टर, ऐचर ट्रॅक्टर, कोबाटा ट्रॅक्टर, टाफे ट्रॅक्टर, मेसी फर्गुसन, फ़ोर्स मोटर्स ट्रॅक्टर, इंडो फार्म ट्रॅक्टर, प्रित ट्रॅक्टर, पावर ट्रैक ट्रॅक्टर, फार्म ट्रैक ट्रॅक्टर, स्टैंडर्ड ट्रॅक्टर, येस ट्रॅक्टर, ट्रैक स्टार ट्रॅक्टर, स्टँडर्ड ट्रॅक्टर
ट्रॅक्टर ची किंमत हि त्याच्या स्पेसिफिकेशन , फिचर ,पावर ,मायलेज आणि इतर गोष्टीवर अवलंबून असते . येथे तुम्ही सोप्प्या पद्धतीने ट्रॅक्टर हा खरेदी करू शकता आणि तोही मोजक्या किमती मध्ये याची सर्व माहिती हि तुम्हाला खेटागाडी वर भेटेल. त्यासोबतच तुम्हाला ट्रॅक्टर ची ऑन रोड प्राईस विषयी पण माहिती भेटेल.
फार्मट्रेक ट्रॅक्टर विषयी विचारले जाणारी प्रश्न :
प्रश्न १. फार्मट्रेक ट्रॅक्टर ची एचपी रेंज काय आहे ?
उत्तर फार्मट्रेक ट्रॅक्टर ची एचपी रेंज २५ ते ६० एचपी इतकी आहे.
प्रश्न २. फार्मट्रेक ट्रॅक्टर ची सर्व मॉडेल ची रेंज काय आहे ?
उत्तर फार्मट्रेक ट्रॅक्टर ची सर्व मॉडेल ची रेंज ४. ८० लाख सुरुवात आणि जास्तीत जास्त ८. २० लाख एवढी आहे.
प्रश्न ३. फार्मट्रेक ट्रॅक्टर ची सर्व मॉडेल मधील जास्तीत जास्त किंमत किती आहे ?
उत्तर फार्मट्रेक ट्रॅक्टर ची सर्व मॉडेल मधील जास्तीत जास्त किंमत ती म्हणजे ८. २० लाख आहे तेही फार्मट्रेक ट्रॅक्टर ६०५० या मॉडेल ची.
प्रश्न ४. कोणता मॉडेल हा सर्व फार्मट्रेक ट्रॅक्टर मध्ये सुटेबल आहे ते म्हणजे शेतकीय खात्यासाठी ?
उत्तर फार्मट्रेक ट्रॅक्टर ४५ अल्ट्रा मॅक्स हा शेती खात्यासाठी जास्त सुटेबल आहे.
प्रश्न ५. आम्हाला फार्मट्रेक ट्रॅक्टर विषयी विचारले जाणारी सर्व माहिती कुठे भेटेल तेपण सविस्तर ?
उत्तर तुम्हाला ट्रॅक्टर ची किंमत , स्पेसिफिकेशन आणि इतर महत्वाची माहिती हि खेतीगाडी अँप आणि वेबसाईट वरती भेटेल.
प्रश्न ६. खेतीगाडी प्लॅटफॉर्म हा राइट प्लेस आहे का जिथे २०२० नंतर ची सगळी ट्रॅक्टर विषयी ची माहिती अपडेट केली आहे ?
उत्तर होय खेतीगाडी प्लॅटफॉर्म हा एकदम योग्य पर्याय किंवा प्लॅटफॉर्म आहे जिथे जिथे २०२० नंतर ची सगळी ट्रॅक्टर विषयी ची माहिती अपडेट सोबतच प्राईस लिस्ट पण दिली आहे.
प्रश्न ७.फार्मट्रेक ट्रॅक्टर मध्ये फार्मट्रेक ६० या मॉडेल ची किंमत भारतात किती आहे ?
उत्तर फार्मट्रेक ट्रॅक्टर मध्ये फार्मट्रेक ६० या मॉडेल ची किंमत भारतात सुरुवात ८. ३० लाखांपासून होते.
प्रश्न ८. फार्मट्रेक ४५ ची एचपी रेंज काय आहे ?
उत्तर फार्मट्रेक ४५ ची एचपी रेंज हि ४५ एचपी एवढी आहे.
प्रश्न ९. फार्मट्रेक ६०५५ मध्ये किती सिलेंडर अव्हेलेबल असतात ?
उत्तर फार्मट्रेक ६०५५ मध्ये एकूण ४ सिलेंडर अव्हेलेबल असतात.
प्रश्न १०. फार्मट्रेक ५० ट्रॅक्टर ची आरपीएम रेंज काय असते ?
उत्तर फार्मट्रेक ५० ट्रॅक्टर ची आरपीएम रेंज हि २२००आरपीएम एवढी असते.
प्रश्न ११..फार्मट्रेक ट्रॅक्टर मध्ये फार्मट्रेक ६० क्लासिक या मॉडेल ची मॅनिफेक्चर काय असते ?
उत्तर ५०एचपी इंजिन ,३ सिलिंडर , ८ फॉरवर्ड आणि २ रिव्हर्स गेर सिस्टीम असते.
प्रश्न १२.फार्मट्रेक ट्रॅक्टर मध्ये सर्वात जास्त पापुलर असलेला मॉडेल कोणता?
उत्तर फार्मट्रेक ट्रॅक्टर मध्ये सर्वात जास्त पापुलर असलेला मॉडेल म्हणजे फार्मट्रेक ४५ हा आहे.
प्रश्न १२ फार्मट्रेक ट्रॅक्टर मध्ये सर्वात जास्त पापुलरअसलेला तेही मिनी सिरीज मध्ये पापुलरअसलेला मॉडेल कोणता?
उत्तर फार्मट्रेक ट्रॅक्टर मध्ये सर्वात जास्त पॉपुलर असलेला तेही मिनी सिरीज मध्ये पापुलर असलेला मॉडेल तो म्हणजे .फार्मट्रेक आयटम २६ ,.फार्मट्रेक आयटम २२ हा आहे.
प्रश्न १३ .फार्मट्रेक ४५ ची किंमत काय आहे ?
उत्तर फार्मट्रेक ४५ ची किंमत सुरुवात ५. ७५ लाख आणि जास्तीत जास्त ६. २५ लाखापर्यंत जाते.
प्रश्न १४ .फार्मट्रेक ट्रॅक्टर मध्ये जास्त एक्सपेन्सिव्ह असणारा ट्रॅक्टर ची किंमत किती आहे ?
उत्तर फार्मट्रेक ट्रॅक्टर मध्ये जास्त एक्सपेन्सिव्ह असणारा ट्रॅक्टर ची किंमत १२. ५० लाख एवढी आहे
प्रश्न १५. हाईस्टइंजिन कॅपॅसिटी असलेला फार्मट्रेक ट्रॅक्टर मध्ये कोणता मॉडेल आहे ?
उत्तर हाईस्ट इंजिन कॅपॅसिटी असलेला फार्मट्रेक ट्रॅक्टर मध्ये फार्मट्रेक ६०८० हा आहे आणि तो ८० एचपी च आहे.
प्रश्न १६. फार्मट्रेक ट्रॅक्टर कोण कोण घेऊ शकतो ?
उत्तर हा ट्रॅक्टर भारतीय शेतकरी तसेच इतर सुद्धा लोक घेऊ शकतात कारण हा आपल्याला पिकाचा प्रोडक्शन वाढवण्यासाठी मदत करतो.
प्रश्न १७..फार्मट्रेक ट्रॅक्टर ची एचपी रेंज काय आहे ?
उत्तर फार्मट्रेक ट्रॅक्टर गुड मायलेज असलेला आहे आणि त्यासोबतच २२ ते ८० एचपी हि त्याची एचपी रेंज आहे
प्रश्न १८. फार्मट्रेक ट्रॅक्टर ची किंमत रेंज काय आहे ?
उत्तर . फार्मट्रेक ट्रॅक्टर ची किंमत रेंज ४ लाखांपासून ते ८. ४० लाख पर्यंत आहे.
प्रश्न १९. कोणता फार्मट्रेक ट्रॅक्टर कमी किमतीचा आहे ?
उत्तर फार्मट्रेक ट्रॅक्टर आयटम २२ हा मॉडेल आहे आणि याची एचपी रेंज हि २२ एचपी एवढी आहे.
प्रश्न २०. कोणता फार्मट्रेक ट्रॅक्टर जास्त एचपी चा आहे ?
उत्तर फार्मट्रेक ट्रॅक्टर ६०८० हा फार्मट्रेक ट्रॅक्टर जास्त एचपी चा आहे आणि त्याची एचपी ८० एवढी आहे.
प्रश्न २१. तुम्हाला माहित आहे का फार्मट्रेक ट्रॅक्टर शेती पूरक कामासाठी सुटेबल आहे ?
उत्तर शेती पूरक कामासाठी फार्मट्रेक ट्रॅक्टर मधील सर्वच मॉडेल हे कामासाठी सुटेबल आहे, तसेच सुपीरियर परफॉर्मन्स साठी फार्मट्रेक ट्रॅक्टर अल्ट्रा मॅक्स हा खूप उपयोगी पडणारा आहे.
प्रश्न २२. सगळ्या मॉडेल ची स्पेसिफिकेशन आणि किमतीं ह्या खेटागाडी वरती आहेत का ?
उत्तर फार्मट्रेक ट्रॅक्टर च्या सगळ्या मॉडेल ची स्पेसिफिकेशन आणि किमतीं विषयी आणि इतर पण माहिती खेतगाडी वर आहे.
प्रश्न २३. तुम्ही फार्मट्रेक ट्रॅक्टर हा खरेदी करण्याच्या आधी डेमो दाखवू शकता का ?
उत्तर हो, तुम्हाला फार्मट्रेक ट्रॅक्टर हा खरेदी करण्याच्या आधी डेमो त्याच्या स्पेसिफिकेशन ची माहिती आणि इतर माहिती दिली जाईल.
प्रश्न २४. फार्मट्रेक ट्रॅक्टर ६०६५ सुपर मॅक्स आणि फार्मट्रेक ट्रॅक्टर६०६५ अल्ट्रा मॅक्स यात काय फरक आहे ?
उत्तर फार्मट्रेक ट्रॅक्टर ६०६५ सुपर मॅक्स हा आणि तो दोन्हीपण ६५ एचपी ची आहेत पण दोघांची किंमत हि वेगळी आहे ६०६५ सुपर मॅक्स हा ९. ५०ते ९. ९० आहे आणि ६०६५ अल्ट्रा मॅक्स हा ९. ६६ ते ९. ९० लाख एवढी आहे
Ans : फार्मट्रॅक ट्रॅक्टरची श्रेणी रु.४.८० लाख ते रु.८.२० लाख आहे.
Ans : श्रेणी २२ एचपी ते ६० एचपी पर्यंत आहे.
Ans : फार्मट्रॅक ६०५० एक्झिक्युटिव्ह आहे ज्याची किंमत रु. ८.२० लाखांपर्यंत आहे.
Ans : फार्मट्रॅक ४५ अल्ट्रा मॅक्स हे शेतीसाठी सर्वात योग्य ट्रॅक्टर आहे.
Ans : खेतीगाडीमध्ये, तुम्हाला फार्मट्रॅक ट्रॅक्टर च्या किंमती सूचीबद्दल सर्व माहिती मिळू शकते आणि फार्मटेकबद्दल अधिक तपशील मिळू शकतात.
Ans : होय, फार्मट्रॅक ट्रॅक्टर २०२१ अद्यतनित ट्रॅक्टरच्या किंमतीची माहिती खेतीगाडीवरून मिळू शकते.
Ans : फार्मट्रॅक ६० ची किंमत रु.८.३० लाख पासून सुरू होते.
Ans : फार्मट्रॅक ४५ मध्ये ४५ एचपी इंजिन आहे.
Ans : फार्मट्रॅक ६०५५ मध्ये ४ सिलेंडर आहेत.
Ans : फार्मट्रॅक ५० ट्रॅक्टर मध्ये २२०० आरपीएम आहे.
Ans : फार्मट्रॅक ६० ट्रॅक्टर ५० एचपी इंजिनसह तयार केले जाते जे ३ सिलेंडर, ८ फॉरवर्ड आणि २ रिव्हर्स गिअर्सशी जोडलेले आहे.
Ans : फार्मट्रॅक ट्रॅक्टर चे सर्वात लोकप्रिय मॉडेल फार्मट्रॅक ४५ आहे.
Ans : फार्मट्रॅक मधील लोकप्रिय मिनी ट्रॅक्टर मॉडेल ॲटम २६ ,फार्मट्रॅक ॲटम २२ हे आहेत.
Ans : फार्मट्रॅक ४५ ट्रॅक्टरची भारतातील किंमत ५.७५ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ६.२५ लाखांपर्यंत जाते.
Ans : फार्मट्रॅक मधील सर्वात महाग ट्रॅक्टर फार्मट्रॅक ६०८० एक्स प्रो आहे ज्याची किंमत १२.५० लाख आहे.
Ans : ८० एचपी सह फार्मट्रॅक ६०८० प्रो मधील सर्वोच्च पॉवर इंजिन ट्रॅक्टर आहे .
0 MB Storage, 2x faster experience