ट्रॅक्टर किंमत मिळवा

कुबोटा ट्रॅक्टर

Read More

Kubota Tractors in India Tractor HP Tractor Price
Kubota MU4501 4WD 45 HP 10 Lakh - 10.19 Lakh
Kubota MU4501 45 HP 8.58 Lakh - 8.69 Lakh
Kubota NEO STAR A211N 4WD 21 HP 4.80 Lakh - 4.96 Lakh
Kubota L4508 4WD 45 HP 7.67 Lakh - 9.12 Lakh
Kubota NEO STAR B2741 4WD 27 HP 6.46 Lakh - 6.48 Lakh
Kubota L3408 4WD 34 HP 7.67 Lakh - 7.71 Lakh
Kubota NEO STAR B2441 4WD 24 HP 5.5 Lakh - 6.5 Lakh
Kubota A211N-OP 21 HP 4.80 Lakh - 4.96 Lakh
Kubota MU 5502 4WD 50 HP 11.81 Lakh - 12.37 Lakh
Kubota MU 5502 50 HP 9.1 Lakh - 10.1 Lakh

Search कुबोटा ट्रॅक्टर

सर्व कुबोटा ट्रॅक्टर

97.6 K
Kubota Tractor
कुबोटा एमयू४५०१ ४डब्लूडी 4WD
  • 45 HP
  • 2434 CC
  • 4 Cylinder
73.6 K
Kubota Tractor
कुबोटा एमयू४५०१ 2WD
  • 45 HP
  • 2434 CC
  • 4 Cylinder
58.3 K
Kubota Tractor
कुबोटा नियो स्टार ए२११एन ४डब्ल्यूडी 4WD
  • 21 HP
  • 1001 CC
  • 3 Cylinder
55.2 K
Kubota Tractor
कुबोटा एल४५०८ ४डब्लूडी 4WD
  • 45 HP
  • 2197 CC
  • 4 Cylinder
50.8 K
Kubota Tractor
कुबोटा नियो स्टार बी२७४१ ४डब्ल्यूडी 4WD
  • 27 HP
  • 1261 CC
  • 3 Cylinder
49.2 K
Kubota Tractor
कुबोटा एल३४०८ ४डब्लूडी 4WD
  • 34 HP
  • 1647 CC
  • 3 Cylinder
Ad
Khetiguru app ad Crop special kit products ad
42.7 K
Kubota Tractor
कुबोटा नियो स्टार बी२४४१ ४डब्ल्यूडी 4WD
  • 24 HP
  • 1123 CC
  • 3 Cylinder
33.8 K
Kubota Tractor
कुबोटा ए२११एन-ओपी 4WD
  • 21 HP
  • 1001 CC
  • 3 Cylinder
32.4 K
Kubota Tractor
कुबोटा एमयू ५५०२ ४डब्ल्यूडी 4WD
  • 50 HP
  • 2434 CC
  • 4 Cylinder
18.6 K
Kubota Tractor
कुबोटा एमयू ५५०२ 2WD
  • 50 HP
  • 2434 CC
  • 4 Cylinder

Kubota Tractor Series

Used Kubota Tractors

12.7 K
Kubota
Kubota NEO STAR A211N 4WD
280000 21HP
  • 2021
  • 500 - 1000 Hrs
  • Surat GJ
4.1 K
Kubota
Kubota MU4501
350000 45HP
  • 2019
  • 2001 - 3000 Hrs
  • Chikkamagaluru KA
4.0 K
Kubota
Kubota L3408 4WD
590000 34HP
  • 2021
  • Less than 500 Hrs
  • Sangli MH
3.4 K
Kubota
Kubota MU5501 2WD
550000 55HP
  • 2018
  • 5001 - 6000 Hrs
  • Aurangabad MH

Kubota Tractor Implements

Watch Kubota Tractor Videos

Kubota Tractor Dealers & Service Centers

Agri Zone

  • Kubota
  • 2to 5, Sakar Residency, Near Vadla Fatak, Vanthli Road - Junagadh 362205
  • Junagadh

Aishwary Agencies

  • Kubota
  • Station Road, Chhindwara, 480001
  • Chhindwara

Ambikaa Agro and Tractors

  • Kubota
  • 262/28 Patrakar Colony, mhow Neemuch Road, Jaora Dist.-Ratlam-457226, Madhya Pradesh
  • Ratlam

Angoori Tractors

  • Kubota
  • WALAGARH, POST DHANIPUR, ALIGARH, Aligarh-202001,Uttar Pradesh
  • Aligarh

About Kubota Tractors

कुबोटा ट्रॅक्टर 1890 मध्ये गोशिरो कुबोटा यांनी लॉन्च केला होता. कुबोटा ट्रॅक्टर कंपनीमध्ये त्यांनी तयार केलेल्या अन्न, पाणी आणि पर्यावरणातील जगाच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्दिष्टांसह कुबोटाचे वेगळे उद्दिष्ट होते.


कोबोटा ट्रॅक्टर विषयी माहिती :

कोबोटा ट्रॅक्टर ची सुरुवात हि १९८० मध्ये गोशिरो कोबोटा थ्रू झाली होती. यांचं स्वप्न होते कि संपूर्ण जगातील लोकांचा अन्न , वस्त्र आणि निवारा हा प्रश्न सोडवण्यासाठी थोडीशी मदत व्हावी. त्यासाठी त्यांनी कोबोटा ची सुरुवात केली.  कोबोटा ट्रॅक्टर हि एक मोठी उत्पादन करणारी कंपनी आहे. कोबोटा ट्रॅक्टर कंपनी हि भारतात शेती खात्यात योगदान देण्यात खूप मोठा वाटा आहे असं म्हणायला काही हरकत नाही २००८ मध्ये भारतात या कंपनी ने सुरुवात केली ती म्हणजे पार्ट ऑफ  कोबोटा (जपान) आणि  कोबोटा ऍग्रीकल्चर मशीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. कोबोटा ट्रॅक्टर चे मार्केट हे दिवसेंदिवस वाढतच आहे पण ते अजून वाढवण्याचा प्रयत्नात आहेत. 

कोबोटा ट्रॅक्टर कंपनी तुम्हाला  जास्तीत जास्त मजबूत , पावर असणारे मॉडेल आणि स्पीड असणारे जे की जास्त काम करतील अशी पुरावली जातात  कोबोटा  ट्रॅक्टर कंपनी तुम्हाला ट्रॅक्टर हां खुप मजबूत , प्रचंड शक्तिशील , आणि विश्वशनीय आहे. त्याची इंजिन कंडीशन आणि मिलेज हां सर्व कंडीशन म्हणजे ऋतु मधे उपयोगि आहे.  कोबोटा ट्रॅक्टर है चालवायला खुप सोप्पा आणि चांगल्या स्टाइल मधे उपलब्ध आहे आणि तोहि मोजक्याच किमतिमधे आणि  कोबोटा ट्रॅक्टर च्या क़ीमतीची सुरूवात ३. ९० लाखापासून होते.

कोबोटा ट्रॅक्टर कंपनी तुम्हाला २डब्लूडी आणि ४ डब्लूडी हि दोन्हीपण ट्रॅक्टर उपलब्ध करून देतात. त्यांची एचपी रेंज हि २१ ते ५५ एचपी पर्यंत आहे आणि त्याचबरोबर त्याची डिजाईन हि इतर पेक्षा खूप छान असते त्यामुळे ते लोकांना खूप आकर्षित करते  कोबोटा ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला १० पेक्ष्या जास्त मॉडेल तुम्हाला २१ ते ५५ एचपी मध्ये उपलब्ध आहेत आणि  कोबोटा ट्रॅक्टर ची किंमत हि ४. १५ लाख पासून होते त्यामधि जास्त किंमत असणारे मॉडेल म्हणजे कोबोटा एम यू ५५०१ डब्लूडी आहे त्याची किंमत म्हणजे १०. १२ लाख आहे.

 

कोबोटा ट्रॅक्टर : 

कोबोटा ट्रॅक्टर कंपनी म्हणजे  कोबोटा कॉर्पोरेशन हे तुम्हाला मोठमोठ्या मशीन उत्पादन करून देतात त्यांचा बेस हा ओसाका, जपान मध्ये आहे आणि या कंपनीची सुरुवात हि १८९० मध्ये झाली ते पण एक स्वप्न घेऊन की लोकांना शर्ती क्षेत्रात मदत करायची  कोबोटा ट्रॅक्टर कंपनी चा भारतात मोती उत्पादन करणारी कंपनी म्हणून ओळखली जाणारी कंपनी आहे.

 

कोबोटा ट्रॅक्टर कंपनी हि तुम्हाला चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरलेली उपकरण आणि ट्रॅक्टर उपलब्ध करून देतात आणि ग्यारंटी चा ब्रॅण्ड म्हणून असणारी हि कंपनी आहे त्यांच्या बनवलेल्या ट्रॅक्टर मध्ये हाई पावर , जास्त मायलेज ,बेस्ट डिजाईन , कम्फर्ट स्पेस आणि इतर गोष्टी मुळे  हि कंपनी ओळखली जाते. कोबोटा ट्रॅक्टर कंपनी ने शब्ध दिला आहे कि ते भारतात शेती क्षेत्रात नेहमी योगदान देतील ते म्हणजे शेतीसाठी नवीन उपकरण उत्पादन करून. 


कोबोटा ट्रॅक्टर का निवडायचा ?

कोबोटा ट्रॅक्टर हा तुम्हाला कोबोटा ब्रँड मधील कोणताही मॉडेल म्हणजे मिनी सिरीज असो किंवा ४डब्लूडी असो त्याचबरोबर तो आपल्याला ट्रॅक्टर मॉडेल सोबत इतर पण मशीन जसे पेरणी यंत्र , कापणी यंत्र , हार्वेस्टर , ड्रिलर, आणि इतर उपकरण पण उपलब्ध करून देतात त्यामुळे आपल्याला निवड करण्याची संधी मिळते तेही आपल्या सोयी प्रमाणे.  कोबोटा ट्रॅक्टर कंपनी हि तुम्हाला नेहमी चांगल्या परफॉर्मन्स चि मॉडेल उपलब्ध करून देतात. त्यामुळे तो कॉर्पोरेशन वल्ड मध्ये एक चांगला ब्रँड म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये शेती क्षेत्रात उपकरणात तुम्हाला हाई परफॉर्मन्स , पावर , मजबुती आणि बेस्ट मायलेज चा समावेश असेल. 


कोबोटा ट्रॅक्टर हा जास्त इफेक्टिव्ह असणारा आणि हाई टेकनॉलॉजि असणारा ब्रँड आहे. त्यांची एचपी रेंज हि २० ते ५५ एचपी पर्यंत आहे आणि त्यांची किंमत हि ४. १५ लाखांपासून होते त्यामुळे ती बेस्ट डील ठरू शकते खास करून शेतकरी वर्गासाठी.

  

भारतात त्यांची रेप्युटेशन हि खूप वेगवान पद्धतीने वाढत आहे त्याचा मुळात मुद्दा असा आहे कि हा ब्रँड भारतातच नाही तर सगळीकडेच बेस्ट असावा. कोबोटा ट्रॅक्टर हि तुम्हाला मजबूत बॉडी असलेली आणि जास्त काळ टिकणारी मॉडेल उपलब्ध करून देतात. या ब्रँड ची किंमत हि इतर कंपनीच्या मानाने खूप परवडणारी आहे शेतकऱ्यांना आणि इतर लोकांना पण. .कोबोटा ट्रॅक्टर हि तुम्हाला डीलर शिप आणि सर्विस सेंटर पण उपलब्ध करून देते. 


कोबोटा ट्रॅक्टर ची काही मॉडेल :

कोबोटा  कोबोटाएमयू ४५०१ , कोबोटा एमयू ५५०१ , कोबोटा ईल ४५०८ ,कोबोटा निओस्टार ए २११ ऐन ,  कोबोटा ए २११ ऐन ,कोबोटा निओस्टार बी २७४१ , कोबोटा बिएक्स १८७० कॉम्पॅकट , कोबोटा एल ५२४०, कोबोटा एल ४७६०, कोबोटा एल ५०६०, कोबोटा एमएक्स ४८०० डीटी ,  कोबोटा एम एक्स ५८०० एचएसटी 


कुबोटा ट्रॅक्टर ची सिरीज : 

कुबोटा ट्रॅक्टर ची एकूण चार सिरीज आहेत ते म्हणजे 

ए सिरीज 

बी सिरीज

एल सिरीज 

एम यू सिरीज  


कुबोटा ट्रॅक्टर ची काही पापुलर मॉडेल : 

कुबोटा ट्रॅक्टर ची ओळख हि एक मोठी उत्पादन कंपनी तसेच , मोबालक किमतीमध्ये आणि जास्त फेचार मध्ये उपलब्ध करून देणारा ब्रँड म्हणूं आहे. 


कुबोटा एम यू ५५०१: कुबोटा एम यू ५५०१ मॉडेल हा २डब्लूडी असणारा मॉडेल आहे . त्याची एचपी रेंज हि ५५ एचपी इतकी आहे. ते तुम्हाला ड्युअल क्लच , सिस्टिम मध्ये उपलब्ध होते . त्याबरोबरच २४३४ हि त्याची डिप लेसमेन्ट मध्ये भेटेल. आणि त्यामध्ये इमिजिएट डिस्क ब्रेक ची सिस्टिम आहे त्यासोबतच ८ फॉरवर्ड गेयर आणि ४ रिवर्स गेयर आहेत या मॉडेल ची सुरुवात ६. ७ लाखांपासून होते. 


कुबोटा एम यू ४५०१: कुबोटा एम यू ४५०१ मॉडेल हा २डब्लूडी असणारा मॉडेल आहे त्याबरोबरच २४३४ हि त्याची डिपलेसमेन्ट सीसी मध्ये भेटेल. त्याबरोबरच  त्याची टॅंक कॅपिसिटी हि ६० लिटर एवढी आहे. त्यामध्ये ड्राय येर कंडिशन ची फिल्टर आहे. त्यासोबतच ८ फॉरवर्ड गेयर आणि ४ रिवर्स गेयर आहेत त्याची लिफ्टिंग कॅपिसिटी हि १६४० एवढी आहे आणि हायड्रॉलिक लिफ्टिंग कॅपिसिटी आहे. या मॉडेल ची सुरुवात ७. ०५  लाखांपासून होते.


कुबोटा निओस्टार बी २४४१ ४डब्लूडी :  कुबोटा निओस्टार बी २४४१ ४डब्लूडी मॉडेल हा ४डब्लूडी असणारा मॉडेल आहे  त्याची एचपी रेंज हि ३५ एचपी इतकी आहे.आणि त्याची इंजिन पीटीओ रेंज हि १७. ४ एचपी आहे. यामध्ये सिंगल क्लच आणि वेट डिस्क येतात . आणि त्याची कमी कमी लिफ्टिंग कॅपिसिटी ७५०केजी आहे.

कुबोटा ट्रॅक्टर आणि खेतीगाडी 


खेतीगाडी  तुम्हाला  कुबोटा ट्रॅक्टर विषयी प्राईस ,स्पेसिफिकेशन, वेट, ऑन रोड प्राईस,आणि इतर पण माहिती देते ते म्हणजे खेटागाडी अँप द्वारा. त्यासोबतच तुम्हाला नवीन येणारी मॉडेल आणि प्राईस लिस्ट, नवीन फेचार, पापुलर मॉडेल, फोटो, प्रकार ,त्याबद्ल च्या बातम्या इत्यादी ची माहिती देतो. त्यामुळे हा प्लेट फॉर्म तुम्हाला कुबोटा ब्रँड ची ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी खूप उपयोगी पडेल. त्यामुळे आत्ताच मोबाईल मध्ये हा अँप डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त माहिती मिळवा.


कुबोटा ट्रॅक्टर विक्रेता :

खेतिगाडी शेतकऱ्यांसाठी कशी सोईस्कर आहे  कुबोटा ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ?

खेतिगाडी तुम्हाला  कुबोटा ट्रॅक्टर विषयी म्हणजे मॉडेल , नवीन येणारे मॉडेल, किमत , स्पेशिफिकेशन , माइलेज , पॉपुलर मॉडेल, रिवीव , फोटो , वापरलेले मॉडेल इतर सगळ्या गोष्टींची पूर्तता करतो.   

जर तुम्हाला  कुबोटा चा कुठलाही मॉडल खरेदी करायचा असेल तर खेतिगाडी हां योग्य प्लेटफॉर्म आहे. त्यासाठी आपल्या मोबाईल मधे खेतीगाड़ी ऍप इन्स्टॉल करा आणि मिळवा  कुबोटाट्रॅक्टर  विषयी नव नविन माहिती

कुबोटा ट्रॅक्टर वर शेतकरी ठामपणे विस्वास ठेउ शकतात की हे उपयोगी पावर मशीनरी आहे जी की आधुनिक शेती साठी उपयोगी आहे   कुबोटा ट्रॅक्टर  मधे तुम्हाला कमी एचपी ते जास्त एसपी पर्यन्त भेटेल आणि  त्या बरोबरच शेती साथी लागणारी इतर म्हणजे पेरणी यंत्र , कापनी यंत्र, हार्वेस्ट मशीन, थ्रेशर, आणि दुसरिपन उपकरण उपलब्ध होतील. खेतिगाडी वेबसाईट तुम्हाला सगळ्या मॉडेल ची स्पेसिफिकेशन, अँपलीकेशन आणि कंपेरिजन बद्दल माहिती भेटेल. 


* सगळ्या ट्रॅक्टर ची ब्रांड :   

महिंद्रा  ट्रॅक्टर, स्वराज  ट्रॅक्टर, सोनालिका  ट्रॅक्टर, न्यू होल्याण्ड  ट्रॅक्टर, ऐचर  ट्रॅक्टर, कोबाटा  ट्रॅक्टर, टाफे  ट्रॅक्टर, मेसी फर्गुसन, फ़ोर्स मोटर्स  ट्रॅक्टर, इंडो फार्म  ट्रॅक्टर, प्रित  ट्रॅक्टर, पावर ट्रैक  ट्रॅक्टर, फार्म ट्रैक  ट्रॅक्टर, स्टैंडर्ड   ट्रॅक्टर, येस  ट्रॅक्टर, ट्रैक स्टार  ट्रॅक्टर, स्टँडर्ड ट्रॅक्टर


कुबोटा ट्रॅक्टर किंमत लिस्ट : 


मॉडेल चे नाव 

एचपी 

सिलेंडर 

ट्रॅक्टर किंमत 

कुबोटा निओस्टार २११ ४डब्लूडी 

२१ एचपी 

३. ९ ते ४. २ लाख 

कुबोटा ए २११ एन ओपी ट्रॅक्टर

२१ एचपी 

४. २ ते ४. ५ लाख 

कुबोटा निओस्टारबी २४४१ ४डब्लूडी ट्रॅक्टर  

२४ एचपी 

४. ९ ते ५०५ लाख 

कुबोटा निओस्टारबी २७४१  ४डब्लूडी ट्रॅक्टर 

२७ एचपी 

५. ४ ते ६. ० लाख 

कुबोटा एल ३४०८ ४डब्लूडी ट्रॅक्टर

३४ एचपी 

३ 

५. ५ ते ६. ० लाख 

कुबोटा एल ४५०८ ४डब्लूडी ट्रॅक्टर 

४५ एचपी 

५. ९ ते ६. ५ लाख 

कुबोटा ट्रॅक्टर एम यू ४५०१

४५ एचपी 

६. ५ ते ६ . ७ लाख 

कुबोटा एम यू ४५०१ ४डब्लूडी ट्रॅक्टर 

४५ एचपी

६. ५ ते ६ . ७ लाख 

कुबोटा एम यू ५५०१ ट्रॅक्टर 

५५ एचपी

७. ५ ते ८. १ लाख 

कुबोटा एम यू ५५०१ ४डब्लूडी ट्रॅक्टर

५५ एचपी

७. १ ते ७. २ लाख 





Kubota Tractor Related FAQs

Ans : कुबोटा मिनी ट्रॅक्टर ची एचपी श्रेणी २१ एचपी ते ५५ एचपी पर्यंत आहे.

Ans : कुबोटा ट्रॅक्टर च्या किंमत ४.लाख रु.१५ लाखांपासून सुरू होऊन रु. १०.१२ लाखांपर्यंत जाते.

Ans : कुबोटा चे एमयू ५५०१ हे भारतातील एकमेव नवीनतम कुबोटा ट्रॅक्टर मॉडेल आहे.

Ans : होय, कुबोटा ट्रॅक्टर शेतात इतरांपेक्षा सर्वोत्तम फायदा देतो .

Ans : कुबोटा मिनी ट्रॅक्टर ची किंमत ४.१५ लाखांपासून ९.८० लाखांपर्यंत.

Ans : कुबोटा पॉवर टिलर ची माहिती खेतीगाडी वरती सहज उपलब्ध होईल.

Ans : कुबोटा २१ एचपी ट्रॅक्टर किंमत ४.१५ लाख आहे.

Ans : तुम्हाला खेतीगाडी इम्प्लिमेंटेशन पृष्ठावर कुबोटा पॉवर टिलरची किंमत मिळेल.

Ans : कुबोटा ट्रॅक्टरची किंमत ४५ एचपी ची किंमत ७.२५ लाख आहे .

Ans : कुबोटा एमयू ४५०१ ची एक्स-शोरूम किंमत ८.४० लाख आहे.

Ans : खेतीगाडी वरती कुबोटा ब्रॅण्डची ५० एचपी असलेली मॉडेल उपलब्ध आहे.

Ans : कुबोटा २७ एचपी ट्रॅक्टरची भारतात किंमत रु.५.४ लाख ते रु.६.०० लाख आहे.

Ans : कुबोटा निओ स्टार बी २७, कुबोटा निओस्टार ए२११ एन-ओपी हे लोकप्रिय कुबोटा मिनी क्लास ट्रॅक्टर आहेत.

Ans : कुबोटा मधील निओ स्टार ए२११ ४डब्लूडी हा सर्वात कमी एचपी मॉडेल आहे.

Ans : कुबोटा एमयू ५५०१ हे ५५ एचपी क्षमतेचे सर्वोच्च पॉवर इंजिन ट्रॅक्टर आहे.

Ans : कुबोटा मधील सर्वात महाग ट्रॅक्टर मॉडेल कुबोटा ५५०१ ४डब्लूडी आहे ज्याची किंमत रु. १०.३६ लाख आहे .

द्रुत दुवे

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience