जॉन डियर ५१०५ ४ डब्ल्यूडी
चेंज ट्रेक्टरHP Category | : 40 HP |
---|---|
No. of cylinder | : 3 Cylinder |
Gear Box Type | : 8 Forward + 4 Reverse Collarshift |
Price | : 7.55 Lakh - 7.8 Lakh |
John Deere 5105 4WD Tractor has the comfort and convenience features to keep you smiling even during the longest days
- 40 HP
- 4WD
- 3 Cylinder
- 8 Forward + 4 Reverse Collarshift
जॉन डियर ५१०५ ४डब्लूडी :
जॉन डियर ५१०५ ४डब्लूडी व्हील ड्राइव्ह ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर सर्वोच्च कामगिरी, अधिक मायलेज, ट्रॅक्टर सोबत आलेल्या अतिरिक्त वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो. पावर स्टीयरिंग वैशिष्ट्यामुळे जॉन डियर ५१०५ ४डब्लूडी ट्रॅक्टर सुरळीतपणे काम करतो. कंपनी ट्रॅक्टरला ५ वर्षांची वॉरंटी देते.ट्रॅक्टरमध्ये पुढील आणि मागील ऑइल एक्सल, वॉटर सेपरेटर, पीटीओ एनएसएस, इत्यादी अतिरिक्त वैशिष्ट्यांमुळे हे शेतकर्यांमध्ये सुप्रसिद्ध आहे. ही वैशिष्ट्ये ट्रॅक्टरला अधिक काळ चालवण्यासाठी कार्यक्षमतेने कार्य करतात.जॉन डियर ५१०५ ४डब्लूडी ट्रॅक्टरची किंमत ५.५५ लाख रुपयांपासून सुरू होते. हा ट्रॅक्टर किमतीत योग्य आहे आणि सहज परवडणारा आहे.
जॉन डियर ५१०५ ४डब्लूडी चे फीचर्स :
* या ट्रॅक्टरला ८ फॉरवर्ड आणि ४ रिव्हर्स गीअर्स आहेत.
* यात ६० लिटर इंधन टाकीची क्षमता आहे.
* हे १६०० किलोग्रॅम उचलण्याची क्षमता लोड करू शकते.
* हा ट्रॅक्टर लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी योग्य आहे.
जॉन डियर ५१०५ ४डब्लूडी स्पेसीफिकेशन :
User Reviews of John Deere 5105 4WD Tractor
Good
“ Good ”
I wanna got it
“ Very nice tractor ”
5105
“ Om ord prise ”
special features
“ its user friendly ”

समान नवीन ट्रैक्टर्स
समान ट्रॅक्टर तुलना करा
अस्वीकरण
ही उत्पादन माहिती सर्वसाधारण स्वरुपाची आहे आणि कंपनी किंवा वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अद्ययावत माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणतीही त्रुटी नोंदवा connect@khetigaadi.com.