Tractor Industry Updates_March 2019 – Khetigaadi, Tractor, Agriculture ( Marathi)

एस्कॉर्टस टॅक्टर्सच्या विक्रीमध्ये फेब्रुवारीत १२ टक्क्यांनी वाढ झालेली असून त्यांनी फेब्रुवारी १९ मध्ये ७२४० ट्रॅक्टर्स ची विक्री केली आहे. महिंद्रा ट्रॅक्टर्स च्या विक्रीमध्ये ९ टक्क्यांनी घट. महिंद्रा ने फेब्रुवारी १९ मध्ये १८९७८ ट्रॅक्टर्स ची विक्री केली आणि फेब्रुवारी १८ मध्ये २०६५८ ट्रॅक्टर्स ची विक्री केली होती. सोनालिका ने एप्रिल १८ ते फेब्रुवारी १९ मध्ये १,०२,६९३ टॅक्टर्स विकून १ लाख ट्रॅक्टर विक्रीचे लक्ष्य ११ महिन्यांमध्ये पूर्ण केले. About Khetigaadi: World’s first and only destination for Tractor & Farm Mechanisation equipment. Experience an Easy, convenient and hassle-free platform to buy, sell & rent Tractors & agriculture implements on a click. The key objective of Khetigaadi.com is to educate and empower the farming community with the right technology for better efficiency and financial savings. also, a farmer can check tractor video, Agriculture video for more information about the tractor, implement, agriculture and farming

Follow us on: Website – www.khetigaadi.com

Android App – https://bit.ly/2GZTdlb

iOS App – https://goo.gl/KRxnUE

Youtube Channel – https://goo.gl/vA9UJW

Like our FB page : https://goo.gl/8YEXDy

Leave a Reply