शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात नांगरणी आणि कोळपणीसह शेतातील इतर महत्वाची कामे करायची असतील तर त्यासाठी देखील हे अॅप उपयोगी पडणार आहे. कमी होत चाललेली जमीन आणि मजूरांचा तुटवडा या सर्वांवर मात करण्यासाठी उच्च शिक्षित असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी हे स्टार्टअप सुरू केले आहे. खेतीगाडी या नावाने तब्बल १० प्रादेशिक भाषेमध्ये हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शेतकर् यांना आधुनिक शेतीची माहिती व्हावी यासाठी खेतीगाडी
- Post author:KhetiGaadi Video
- Post published:January 2, 2021
- Post category:Single Video
- Post comments:0 Comments
Tags: Agriculture Tractor