नाबार्ड हातमाग प्रदर्शनात ₹६७ लाखांची विक्री
नाबार्डच्या मुंबईतील राष्ट्रीय हातमाग दिन प्रदर्शनात १४ राज्यांतील १५ पारंपरिक हातमाग परंपरांचे प्रदर्शन करण्यात आले. या तीन दिवसीय उपक्रमात ₹६७ लाखांहून अधिक विक्रीची नोंद झाली.

नाबार्ड हातमाग प्रदर्शनात ₹६७ लाखांची विक्री

मुंबईत नाबार्डच्या हातमाग प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद नाबार्डतर्फे राष्ट्रीय हातमाग दिन २०२६ निमित्त मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील मुख्यालयात तीन दिवसीय प्रदर्शन-सह-विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ५ ते ७ ऑगस्टदरम्यान झालेल्या…

0 Comments