ट्रॅक्टर चालला आपोआप – पेरणी झाली धपाधप!
महाराष्ट्रातील शेतकऱ्याने केली चालकविरहित ट्रॅक्टरद्वारे पेरणी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात, एका पुढारलेल्या विचारसरणीच्या शेतकऱ्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची पेरणी करण्याची नवीन पद्धत सुरू केली आहे. पारंपरिक शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड…
Comments Off on ट्रॅक्टर चालला आपोआप – पेरणी झाली धपाधप!
June 25, 2024
