ट्रॅक्टर किंमत मिळवा

वीएसटी शक्ति एमटी २२४ १डी अजय ४डब्ल्यूडी

चेंज ट्रेक्टर
4WD
HP Category : 22 HP
Displacement CC in : 980 CC
No. of cylinder : 3 Cylinder
Gear Box Type : 6 Forward + 2 Reverse
Max PTO (HP) : 18.8 HP
Price : 4.6 Lakh - 5 Lakh

VST Shakti MT 224 1D AJAI 4WB Tractor has the comfort and convenience features to keep you smiling even during the longest days

  • 22 HP
  • 4WD
  • 980 CC
  • 3 Cylinder
  • 6 Forward + 2 Reverse
  • 18.8 HP

व्ही एस टी शक्ती एमटी २२४ १डी अजय ४डब्लूडी ;

व्ही एस टी शक्ती एमटी २२४ १डी अजय ४डब्लूडी हा  उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह येते. हे अधिक उत्पादकता आणि सर्वोच्च कार्यक्षमतेसाठी ओळखले जाते. मळणी, लागवड, मशागत, नांगरणी आणि मशागत, जमीन समतल करणे इत्यादि कार्यांसाठी हे चांगले आहे.१३ लिटर इंधन टाकी क्षमतेमुळे हा ट्रॅक्टर जास्त तास काम करण्यास योग्य आहे.व्ही एस टी शक्ती एमटी २२४ १डी अजय ४डब्लूडी ची किमतीत किफायतशीर आहे.व्ही एस टी शक्ती एमटी २२४ १डी अजय ४डब्लूडी  ची किंमत राज्यानुसार आणि प्रदेशानुसार बदलते.


व्ही एस टी शक्ती एमटी २२४ १डी अजय ४डब्लूडी चे फीचर्स ;

* यात ६ फॉरवर्ड आणि २ रिव्हर्स गीअर्स आहेत.

* याचा व्हील बेस १४२० मिमी आहे.

* हा ट्रॅक्टर जड अवजारे वाहून नेण्यासाठी योग्य आहे.

* यात ड्युअल क्लच फीचर आहे.

* त्याचे वजन ७४० किलोग्रॅम आहे.


व्ही एस टी शक्ती एमटी २२४ १डी अजय ४डब्लूडी स्पेसिफिकेशन ;


एचपी श्रेणी

२२  एचपी 

इंजिन क्षमता

९८० सीसी  

इंजिन रेट आरपीएम 

३००० आरपीएम 

सिलेंडर 

३ सिलेंडरची संख्या

ब्रेक प्रकार

ड्राय टाईप ब्रेक 

स्टीयरिंग प्रकार 

मेकॅनिकल  स्टेअरिंग 

पीटीओ पॉवर 

NA  पीटीओ एचपी 

पीटीओ आरपीएम

५४०




व्ही एस टी शक्ती एमटी २२४ १डी अजय ४डब्लूडी विषयी चे काही प्रश्न ?

प्रश्न: ऑनरोड किमतीवर व्ही एस टी शक्ती एमटी २२४ १डी अजय ४डब्लूडी म्हणजे किती आहे ?

उत्तर: व्ही एस टी शक्ती एमटी २२४ १डी अजय ४डब्लूडी ची  ऑन रोड किंमत . ६  लाख रुपयांपासून सुरू होते.

प्रश्न:व्ही एस टी शक्ती एमटी २२४ १डी अजय ४डब्लूडी चे  मायलेज काय आहे?

उत्तर: व्ही एस टी शक्ती एमटी २२४ १डी अजय ४डब्लूडी चे मायलेज १३ लिटर आहे.

प्रश्न: व्ही एस टी शक्ती एमटी २२४ १डी अजय ४डब्लूडी चे  गीअर्स काय आहेत?

उत्तर: व्ही एस टी शक्ती एमटी २२४ १डी अजय ४डब्लूडी मध्ये ६ फॉरवर्ड आणि २ रिव्हर्स गिअर आहेत.

प्रश्न:व्ही एस टी शक्ती एमटी २२४ १डी अजय ४डब्लूडी चा म्याक्स. पीटीओ एचपी काय आहे ?

उत्तर:व्ही एस टी शक्ती एमटी २२४ १डी अजय ४डब्लूडी चा पीटीओ एचपी 

हा  १८. ८ पीटीओ एचपी  आहे.


User Reviews of VST Shakti MT 224 1D AJAI 4WB Tractor

4.2
Based on 5 Total Reviews
5
2
4
2
3
1
2
0
1
0
This is good one

“ Best For Long Hour working ”

By Sagar Patil 26 March 2022
This is Best Tractor in India

“ This is Best Tractor in India ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001
it is good in field opertion

“ most efficient tractor ”

By Sagar Patil 26 March 2022
work fast ,drive smooth

“ FARMING MADE EASY ”

By Sagar Patil 26 March 2022

समान नवीन ट्रैक्टर्स

समान ट्रॅक्टर तुलना करा

अस्वीकरण

ही उत्पादन माहिती सर्वसाधारण स्वरुपाची आहे आणि कंपनी किंवा वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अद्ययावत माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणतीही त्रुटी नोंदवा connect@khetigaadi.com.

द्रुत दुवे

×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience