ट्रॅक्टर किंमत मिळवा
31.8 K

पॉवरट्रैक यूरो ४५ प्लस ४ डब्ल्यूडी

4WD
HP Category : 47 HP
Displacement CC in : 2761 CC
No. of cylinder : 3 Cylinder
Gear Box Type : 4 WD - 8 Forward + 8 Reverse
Max PTO (HP) : 42 HP
Price : 8.85 Lakh - 9.15 Lakh
Ex-Showroom

Powertrac Euro 45 Plus 4 WD Tractor has the comfort and convenience features to keep you smiling even during the longest days

  • 47 HP
  • 4WD
  • 2761 CC
  • 3 Cylinder
  • 4 WD - 8 Forward + 8 Reverse
  • 42 HP

पावर ट्रॅक युरो ४५प्लस ४डब्लूडी ;

पॉवरट्रॅकने नेहमीच अत्याधुनिक ब्रँडेड ट्रॅक्टर चे उत्पादन केलेले भारतीय ट्रॅक्टर मार्केटवर वर्चस्व गाजवते. येथे आम्ही पावर ट्रॅक युरो ४५प्लस ४डब्लूडी तपशीलवार माहिती सादर करत आहोत. हा ट्रॅक्टर ४ व्हील ड्राइव्ह (४डब्लूडी ) मॉडेलमध्ये येतो. पॉवरट्रॅकने शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचे निरीक्षण करून त्यांच्या शेतातील विविध कामे करून हा ट्रॅक्टर तयार केला आहे. आम्ही पावर ट्रॅक युरो ४५प्लस ४डब्लूडी  हे उपकरणे उचलण्यासाठी तसेच नांगरणी अवजारे वापरू शकतो.


पॉवरट्रॅक ब्रँड नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करतो म्हणून हा ट्रॅक्टर तुम्हाला त्याच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा काही आश्चर्यकारक वैशिष्ट्ये देखील देईल.या ट्रॅक्टरमध्ये ४७ एचपी इंजिन असून त्यात ३ सिलिंडर आहेत. पावर ट्रॅक युरो ४५प्लस ४डब्लूडी यात  ४० एचपी  पीटीओ पर्यंत जनरेट करू शकते. हा ट्रॅक्टर तुम्ही पॉवर स्टीयरिंगसह घेऊ शकता. हे मॉडेल १५०० किलो वजन सहज उचलण्यास सक्षम आहे.पावर ट्रॅक युरो ४५प्लस ४डब्लूडी  च्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास . पॉवरट्रॅक युरो 45 प्लस 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टरची किंमत 8.85 लाख ते 9.15 लाख आहे, ट्रॅक्टरबद्दल अधिक माहितीसाठी, खेतीगाडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.


पावर ट्रॅक युरो ४५प्लस४डब्लूडी  चे फीचर्स;

* ४डब्लूडी  मॉडेलमध्ये येते

* यात ४७ एचपी इंजिन आहेत

* यात ३ सिलेंडर आहेत

* ४० एचपी पीटीओ  जनरेट करण्यास सक्षम

* १५०० किलो वजन उचलण्यास सक्षम


पावर ट्रॅक युरो ४५प्लस ४डब्लूडी स्पेसिफिकेशन ;


एचपी श्रेणी

४७ एचपी 

इंजिन क्षमता

NA सीसी  

इंजिन रेट आरपीएम 

२००० आरपीएम 

सिलेंडर 

३ सिलेंडरची संख्या

ब्रेक प्रकार

ऑइल इमर्स  ब्रेक 

स्टीयरिंग प्रकार 

पावर  स्टेअरिंग

पीटीओ पॉवर 

४०  पीटीओ एचपी 

पीटीओ आरपीएम

५४० 



User Reviews of Powertrac Euro 45 Plus 4 WD Tractor

5
Based on 5 Total Reviews
5
5
4
0
3
0
2
0
1
0

Avdcvvvv

“ Sfffbg ”

By Aman kumar 9528212850 02 May 2022

This is Best Tractor in India

“ This is Best Tractor in India ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

Brand

“ Pasand ki baat hai ”

By Suraj Bawankule Bawankule 04 February 2023

Ebrej kiya hai

“ Kheti badi me euro tractor ka ebrej kiya hai ”

By Arun Yadav 06 February 2023

समान नवीन ट्रैक्टर्स

समान ट्रॅक्टर तुलना करा

अस्वीकरण

ही उत्पादन माहिती सर्वसाधारण स्वरुपाची आहे आणि कंपनी किंवा वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अद्ययावत माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणतीही त्रुटी नोंदवा connect@khetigaadi.com.

द्रुत दुवे

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience