ट्रॅक्टर किंमत मिळवा
2WD
HP Category : 47 HP
Displacement CC in : 2761 CC
No. of cylinder : 3 Cylinder
Gear Box Type : 8 Forward + 2 Reverse
Max PTO (HP) : 42 HP
Price : 7.35 Lakh - 7.55 Lakh

Powertrac Euro 45 Plus Tractor has the comfort and convenience features to keep you smiling even during the longest days

  • 47 HP
  • 2WD
  • 2761 CC
  • 3 Cylinder
  • 8 Forward + 2 Reverse
  • 42 HP

पावर ट्रॅक युरो ४५प्लस ;

पॉवरट्रॅक ने नेहमीच अत्याधुनिक ब्रँडेड ट्रॅक्टर चे उत्पादन केले जे भारतीय ट्रॅक्टर मार्केटवर वर्चस्व गाजवते. येथे आम्ही पावर ट्रॅक युरो ४५प्लस तपशीलवार माहिती सादर करत आहोत. हा ट्रॅक्टर २ व्हील ड्राइव्ह (२डब्लूडी ) मोडमध्ये तसेच ४ व्हील ड्राइव्ह (४डब्लूडी ) मध्ये येतो. पॉवरट्रॅकने शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचे निरीक्षण करून त्यांच्या शेतातील विविध कामे करून हा ट्रॅक्टर तयार केला आहे. आम्ही पावर ट्रॅक युरो ४५प्लस चा अवजारे उचलण्यासाठी तसेच नांगरणी अवजारांसाठी वापरू शकतो. पॉवरट्रॅक ब्रँड नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करतो म्हणून हा ट्रॅक्टर तुम्हाला त्याच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा काही आश्चर्यकारक वैशिष्ट्ये देखील देईल.या ट्रॅक्टरमध्ये ४७ एचपी इंजिन असून त्यात ३ सिलिंडर आहेत. पावर ट्रॅक युरो ४५प्लस यात  ४० एचपी  पीटीओ  पर्यंत जनरेट करू शकते. हा ट्रॅक्टर तुम्हाला मेकॅनिकल आणि पॉवर स्टीयरिंग अशा दोन्ही प्रकारच्या स्टीयरिंग मध्ये मिळू शकेल. हे मॉडेल १६०० किलो वजन सहज उचलण्यास सक्षम आहे. ४५प्लस च्या .

पॉवरट्रॅक युरो 45 प्लस ट्रॅक्टरची किंमत 7.35 लाख ते 7.55 लाख आहे, ट्रॅक्टरबद्दल अधिक माहितीसाठी, खेतीगाडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.


पावर ट्रॅक युरो ४५प्लस चे फीचर्स ;

* ४७ एचपी  ट्रॅक्टर मॉडेलमध्ये सर्वोत्तम

* ४० एचपी  पर्यंत पीटीओ  उत्पन्न  करण्यास सक्षम

* प्रत्येक शेतकऱ्यांना परवडणारे

* ३ सिलेंडरसह येतो

* १६०० किलो भार सहज उचलू शकतो


पावर ट्रॅक युरो ४५प्लस स्पेसिफिकेशन ;


एचपी श्रेणी

४७ एचपी 

इंजिन क्षमता

२७६१ सीसी  

इंजिन रेट आरपीएम 

२००० आरपीएम 

सिलेंडर 

३ सिलेंडरची संख्या

ब्रेक प्रकार

ऑइल इमर्स  ब्रेक 

स्टीयरिंग प्रकार 

पावर  स्टेअरिंग /  मेकॅनिकल 

पीटीओ पॉवर 

४०  पीटीओ एचपी 

पीटीओ आरपीएम

५४० 



User Reviews of Powertrac Euro 45 Plus Tractor

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is Best Tractor in India

“ This is Best Tractor in India ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

समान नवीन ट्रैक्टर्स

समान ट्रॅक्टर तुलना करा

अस्वीकरण

ही उत्पादन माहिती सर्वसाधारण स्वरुपाची आहे आणि कंपनी किंवा वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अद्ययावत माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणतीही त्रुटी नोंदवा connect@khetigaadi.com.

द्रुत दुवे

×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience