ट्रॅक्टर किंमत मिळवा

न्यू हॉलैंड ट्रॅक्टर

Read More

New Holland Tractors in India Tractor HP Tractor Price
New Holland 3630 Tx Special Edition 55 HP 8.69 Lakh - 9.72 Lakh
New Holland 3630 TX PLUS 55 HP 8 Lakh - 9.1 Lakh
New Holland 3030 NX 35 HP 5.9 Lakh - 6.2 Lakh
New Holland 3230 Nx 42 HP 6.53 Lakh - 7.25 Lakh
New Holland 3032 Nx 35 HP 5.44 Lakh - 6.15 Lakh
New Holland 3600-2 TX 49 HP 7.5 Lakh - 8.1 Lakh
New Holland 3630 TX Super 49 HP 7.62 Lakh - 8.85 Lakh
New Holland 5630 Tx Plus 75 HP 13.89 Lakh - 15.16 Lakh
New Holland 3600-2 TX All Rounder PLUS 50 HP 7.71 Lakh - 8.8 Lakh
New Holland 3600 TX Heritage Edition 47 HP 7.45 Lakh - 7.9 Lakh
New Holland Excel 4710 RED 4WD 47 HP 7.5 Lakh - 8.9 Lakh
New Holland 3600 TX Heritage Edition 4WD 47 HP 7 Lakh - 7.6 Lakh
New Holland 3037 Tx 4WD 39 HP 7.6 Lakh - 8.1 Lakh
New Holland 4710 WITH CANOPY 47 HP 7 Lakh - 8.2 Lakh
New Holland 3037 Nx 39 HP 6.02 Lakh - 6.65 Lakh
New Holland Excel 4710 Paddy Special 47 HP 8 Lakh - 8.7 Lakh
New Holland 6010 4WD 60 HP 11.2 Lakh - 12.9 Lakh
New Holland EXCEL 9010 4WD 90 HP 16 Lakh - 18 Lakh
New Holland Excel 4710 RED 47 HP 7.1 Lakh - 8 Lakh
New Holland EXCEL 5510 49 HP 8.58 Lakh - 9.96 Lakh
New Holland 5620 TX Plus 4WD 65 HP 10 Lakh - 11 Lakh
New Holland Blue Series Simba 30 29 HP 5 Lakh - 5.6 Lakh
New Holland EXCEL 9010 90 HP 13.9 Lakh - 14.3 Lakh
New Holland 5620 TX Plus 65 HP 10.94 Lakh - 12.27 Lakh
New Holland EXCEL 8010 80 HP 11.6 Lakh - 12.3 Lakh
New Holland 3600-2 TX Super 2WD 50 HP 7.46 Lakh - 8.47 Lakh
New Holland 3037 TX 39 HP 6.09 Lakh - 6.83 Lakh
New Holland Excel 4710 2WD 47 HP 7.37 Lakh - 8.01 Lakh
New Holland 3600-2 Excel 49 HP 7.76 Lakh - 8.61 Lakh
New Holland simba 20 17 HP 3.16 Lakh - 3.79 Lakh
New Holland 3630 TX Super Plus 49 HP 7.43 Lakh - 9.02 Lakh

सर्व न्यू हॉलैंड ट्रॅक्टर

Ad
ad ad
Ad
ad ad

New Holland Tractor Series

Used New Holland Tractors

1.7 K
New Holland
New Holland 3600-2 TX
450000
  • Jun-12
  • Nandurbar MH
Contact Seller
1.8 K
New Holland
New Holland 3630 TX Super
510000
  • Sep-13
  • 2250
  • Bhiwani HA
Contact Seller
1.7 K
New Holland

New Holland Tractor Implements

Watch New Holland Tractor Videos

New Holland Tractor Dealers & Service Centers

A K Motors

  • New Holland
  • No-80/1, Tiruchendur 628216 - Tuticorn, Tamil Nadu
  • Thoothukudi
Get Details

Abhyuday Enterprises

  • New Holland
  • NH-56, Airport Road Opposite K. J International Hotel, Varanasi-221006, Uttar Pradesh
  • Varanasi
Get Details

Adhya AutoWheels

  • New Holland
  • Gata No-86, In front of Navin Mandi Esthal, NH-2, Samarthpur, 206122 - Auraiya, Uttar Pradesh
  • Auraiya
Get Details

Aditya Enterprises

  • New Holland
  • Dhusah ,Near Jila Adhikari Office Mod, Bahr 271201 - Balrampur, Uttar Pradesh
  • Balrampur
Get Details

About New Holland Tractors

न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर ची माहिती :  

न्यू हॉलैंड ट्रॅक्टर है मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारा एक ब्रांड आहे. आणि भारतातल्या तो एक वेगाने उत्पादन करणारा ब्रांड आहे. न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर कंपनी ही शेतकऱ्यांसाठी आज आणि उदया च्या मानाने खुप महत्वाचा आहे आणि तो सध्या उत्पादन वाढविण्याच्या प्रवेश कश्यामधे आहे.

 

न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर हां खुप मजबूत , प्रचंड शक्तिशील , आणि विश्वसनीय आहे. त्याची इंजिन कंडीशन आणि मिलेज हां सर्व कंडीशन म्हणजे ऋतु मधे उपयोगि आहे. न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर है चालवायला खुप सोप्पा आणि चांगल्या स्टाइल मधे उपलब्ध आहे आणि तोहि मोजक्याच किमतिमधे आणि न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर च्या क़ीमतीची सुरूवात  ४. ७० लाखापासून होते


न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर वर शेतकरी पूर्णपणे विश्वास ठेऊ शकतात कारण त्याची हाईटेक मशीन ही शेतकिय कामासाठी खुप उपयोगी पडणारा आहे. म्हणून न्यू हॉलैंड ने आणखीन  काही नविन उपकरण यामधे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टर , हार्वेस्टिंग मशीन , प्लांटिंग मशीन आणि इतर उपकरण असणार आहेत. जर तुम्ही ठरवले तर न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर च्या मदतीने तुम्ही प्रत्येक ऋतु मधे पिक घेऊ शकता त्यासाठी न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर हां एकमेव पर्याय आहे.


न्यू हॉलंड  ट्रॅक्टर ची वस्तुस्थिती : 

न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर ची सुरुवात १९९५ मधे अबे जिमेरमान यांनी पेंसायलवानिया मधे केलि. न्यू हॉलंड  ट्रॅक्टर हां आधीपासूनच शेतकी खात्यात मशीन सोबतच क्लीन एनर्जी प्रोडक्ट बनवतात. १९९८ मधे

 

न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर ने पहिला ७०एचपी चा ट्रॅक्टर आणला होता त्याची सुमारे विक्री ही ४ लाख  ट्रॅक्टर एवढी होती. ते १००० ट्रॅक्टर  च्या स्पर्शबिंदु मधे होते. त्यानंतर न्यू हॉलैंड ने भारतीय मार्केट मधे ३५ ते ७० एचपी रेंज च्या  ट्रॅक्टर वर लक्ष केंद्रित केले.

या कंपनीचा ६० एकर चा प्लांट हां नॉएडा मधे आहे त्याचे सुमारे उत्पादन क्षमता ६००००  ट्रॅक्टर प्रत्येक वर्षी एवढा आहे.


न्यू हॉलंड ट्रॅक्टर  यूनिक सेलिंग प्रपोजल (यूएसपी)

* विक्रेत्यासाठी पहिली रणनिति 

* लहनात लहान गोस्टीचे पण लक्ष ठेवणे.

*  ट्रॅक्टर विक्री नंतर  ट्रॅक्टर सर्विस ची आधी पूर्तता करने. 

*  ट्रॅक्टर च्या उत्पादनात वाढ करुण सुधारना करने आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली ट्रॅक्टर निर्माण व्हावी. 





मॉडेल नाव 

एचपी

सिलेंडर

कीमत 

न्यू हॉलैंड  ३०३७टीएक्स ट्रॅक्टर



  ३९एचपी

३ सिलेंडर 

५. ४० ते ६. २० लाख 

न्यू हॉलैंड  ३०३७ एनएक्स 


ट्रॅक्टर


३९एचपी




३ सिलेंडर

५. ४० ते ६. २० लाख 

  

न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर ची कीमत ही त्याच्या पावर आणि परफॉर्मन्स वरती असते  न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर है सहजा सहजी भारतीय शेतकऱ्यांना भेटू शकतो या  ट्रॅक्टर ची कीमत ५ लाख ते १७ लाख त्याच्या परफॉर्मन्स वर असतो. यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला खेतिगाडी ऍप वरती भेटू शकेल. 


* सगळ्या ट्रॅक्टर ची ब्रांड :   

                           महिंद्रा  ट्रॅक्टर, स्वराज  ट्रॅक्टर, सोनालिका  ट्रॅक्टर, न्यू होल्याण्ड  ट्रॅक्टर, ऐचर  ट्रॅक्टर, कोबाटा  ट्रॅक्टर, टाफे  ट्रॅक्टर, मेसी फर्गुसन, फ़ोर्स मोटर्स  ट्रॅक्टर, इंडो फार्म  ट्रॅक्टर, प्रित  ट्रॅक्टर, पावर ट्रैक  ट्रॅक्टर, फार्म ट्रैक  ट्रॅक्टर, स्टैंडर्ड   ट्रॅक्टर, येस  ट्रॅक्टर, ट्रैक स्टार  ट्रॅक्टर.


न्यू हॉलैंड ट्रॅक्टर विषयी विचारले जाणारी प्रश्न :    

प्रश्न १. जुने न्यू हॉलैंड फोर्ड ३६००० अवेलेबल आहे का ?   

उत्तर. हो, आहे त्यासोबतच नविन वर्जन  न्यू हॉलैंड ३६०० हेरिटेज एडिशन पण आहे.    

प्रश्न २.   न्यू हॉलंड  ट्रॅक्टर च्या किमतीची रेंज काय आहे ?    

उत्तर.  न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर ची सुरुवात ५ लाख ते १७ लाख एवढी आहे.  

प्रश्न ३.   न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर चे एचपी  रेंज काय आहे ?   

उत्तर. न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर च्याएचपी  रेंज ३५ ते ९० एचपी आहे.  

प्रश्न ४.  न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर ची जास्तीत जास्त कीमत किती आहे ?  

उत्तर.  न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर ची जास्तीत जास्त कीमत १७ लाख आहे उदा.  न्यू हॉलैंड ९०१०   

प्रश्न ५.   न्यू हॉलैंड ट्रॅक्टर  मधे कोणता मॉडेल शेतीसाठी सूटेबल आहे ?   

उत्तर.  न्यू हॉलैंड ट्रॅक्टर  मधे ३२३०टीएक्स हा शेतीसाठी सूटेबल आहे  

प्रश्न ६.  न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर विषयी जास्तीत जास्त माहिती कुठे भेटू शकते ?  

उत्तर. न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर विषयी जास्तीत जास्त माहिती तुम्हाला खेतिगाडी वर भेटू शकते आणि क़ीमतीची पण मिळेल आणि इतरही माहिती जसे स्पेशिफिकेशन आणि इतर.  

प्रश्न ७. खेतिगाडी हां योग्य प्लेटफार्म आहे का ज्याने २०२० नंतर च्या लेटेस्ट वर्जन , कीमती अपडेट केल्या आहेत ?  उत्तर हो,  खेतिगाडी हां योग्य प्लेटफार्म आहे का ज्याने २०२० नंतर च्या लेटेस्ट वर्जन , कीमती अपडेट आणि इतरही गोष्टी अपडेट केल्या आहेत.  

प्रश्न ८.  न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर चे पूर्णपणे वजन किती आहे ? 

उत्तर.  न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर चे पूर्णपणे वजन २०३५केजि एवढे आहे. 

प्रश्न ९.  न्यू हॉलैंड आणि फोर्ड हां सेम आहे का ?  

 उत्तर.  न्यू हॉलैंड ट्रॅक्टर हां ग्लोबल ब्रांड आहे जो शेती खात्यातील मशीन चे उत्पादन करते जे की सीएनएच इंडस्ट्रियल मधे येते. आणि ओरिजिनल  न्यू हॉलैंड कंपनी ही १९९५ मधे न्यू हॉलैंड मधे पेंसायलवानिया येथे झाली होती ते १९४७ मधे स्पेरी कॉर्पोरेशन मधे होते त्यानंतर फोर्ड मोटर कंपनी १९८६ आणि त्यानंतर फ्लैग अग्रि  १९९१ मधे त्यानंतर फुल लाइन प्रोडूसर मधे आली  

प्रश्न १०.  न्यू हॉलैंड ३२३० हां २डब्लू डी आहे का ४डब्लू डी आहे ? 

उत्तर. न्यू हॉलैंड ३२३० हां  २डब्लू डी ट्रॅक्टर आहे. 

प्रश्न ११.  न्यू हॉलैंड ३६३० ची भारतात किती कीमत आहे ?

उत्तर.  न्यू हॉलैंड ३६३० ची भारतात ५. २१ लाख एवढी आहे.  

प्रश्न १२. न्यू हॉलैंड ३६३० ची माइलेज किती आहे ?   

उत्तर. न्यू हॉलैंड ३६३० ची माइलेज ५०एचपी पावर एवढी आहे.   

प्रश्न १२. न्यू हॉलैंड मधील सर्वात पॉपुलर मॉडेल कोणता आहे ? 

उत्तर. न्यू हॉलैंड मधील सर्वात पॉपुलर मॉडेल ३६३० स्पेशल एडिशन हां आहे.   

प्रश्न १३.  न्यू हॉलैंड ३६३० टीएक्स  प्लस  ट्रॅक्टर ची कीमत काय आहे ?  

उत्तर.  न्यू हॉलैंड ३६३० टीएक्स  प्लस  ट्रॅक्टर ची कीमत ७. ०० ते ७. २० पर्यंत जाऊ शकते  

प्रश्न १४. रेड  न्यू हॉलैंड ४७१० ची कीमत काय आहे ?  

उत्तर.  रेड  न्यू हॉलैंड ४७१० ची कीमत ६. ०० ते ७. ०० लाखापर्यंत जाऊ शकते   

प्रश्न १५. न्यू हॉलैंड मधे सर्वात कमी एचपी असणारा कोणता  मॉडेल आहे ?  

उत्तर.न्यू हॉलैंड मधे सर्वात कमी एचपी असणारा न्यू हॉलैंड  ३०३२एनेक्स ,  न्यू हॉलैंड ३०३० एनेक्स , आणि न्यू हॉलैंड ३५१० ही सेम आहेत ते म्हणजे ३५ एचपी 

प्रश्न  १६. न्यू हॉलैंड ची २०२३ मधे काय कीमत आहे ? 

उत्तर. न्यू हॉलैंड ची २०२३ मधे कीमती अश्या ठेवल्या आहेत की ज्या शेतकऱ्यांना परवडतील त्यांच्या कीमती म्हणजे ५. ०० ते १७. ०० लाखापर्यंत आहेत.  

प्रश्न १७. न्यू हॉलैंड मधे फोर्ड मोटर कंपनी येते का ? 

उत्तर. हो ,न्यू हॉलैंड  ट्रॅक्टर ची विक्री चांगल्या प्रकारे चालतो त्याच बरोबर १९९५ पासून कॉर्पोरेशन मधे तो ब्रांड आहे त्यानंतर फोर्ड हां यूएसए आणि इण्डिया मधे पण आला अत्ता लेटेस्ट मधे त्या दोघांनी मिळून स्वतः चे प्रोडक्ट चालू केले आहेत.  

प्रश्न १८. न्यू हॉलैंड खरच चांगला आहे का ?  

उत्तर. हो ,  न्यू हॉलैंड हां विश्वसनीय आहे कारण त्याचे मटेरियल हे गुड़ क्वलिटीचे असते, मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि नविन आइडिया असतात जे की फीचर मधे हेल्प करेल.  

प्रश्न १९. दुसरा एकादा देश आहे का जो  न्यू हॉलैंड चे ट्रॅक्टर वापरतात ?  

उत्तर. ऑस्रेलिया हां देश आहे जिथे न्यू हॉलैंड चे ट्रॅक्टर वापरतात  

प्रश्न २०. न्यू हॉलैंड मधील कोणते मॉडल आहेत की जे शेतीसाठी उपयोगी आहेत ?  

उत्तर. न्यू हॉलैंड मधील न्यू हॉलैंड ३६३० , न्यू हॉलैंड ३६३०टीएक्स स्पेशल एडिशन , न्यू हॉलैंड  ३६०० २एक्स आल राउंडर हे सेम आहेत जे न्यू हॉलैंड परफेक्ट आहेत ,न्यू हॉलैंड हे सुपर आहेत जे की वापरण्यासाठी बेस्ट आहेत.  प्रश्न २१.  न्यू हॉलैंड मधे जास्तीत जास्त एचपी असणारा कोणता मॉडल आहे ? 

उत्तर. न्यू हॉलैंड मधे जास्तीत जास्त एचपी सोबतच इतर सर्व मॉडल बनवतात जैकी ३५ ते ९० एचपी पर्यन्त असतात तरीपण जास्तीत जास्त एचपी असणारा न्यू हॉलैंड एक्सेल ९०१० आहे जो की ९० एचपी चा आहे..

New Holland Tractor Related FAQs

Ans : होय, हे न्यू हॉलंड ३६०० हेरिटेज एडिशन नावाच्या अपग्रेड केलेल्या आवृत्तीसह उपलब्ध आहे.

Ans : पॉवरट्रॅक ट्रॅक्टरची सरासरी किंमत यादी ४.२५ लाख ते ८.२० लाख रुपये आहे.

Ans : न्यू हॉलंड ट्रॅक्टर ची सरासरी किंमत रु.५ लाख ते रु.१७ लाख आहे.

Ans : न्यू हॉलंड ट्रॅक्टर ३५ एचपी ते ९० एचपी पर्यंत उपलब्ध आहे.

Ans : न्यू हॉलंड ९०१० हा सर्वात जास्त किमतीचा मॉडेल आहे ज्याची किंमत १७ लाखांपर्यंत आहे .

Ans : न्यू हॉलंड ३२३० टिएक्स हा शेतीसाठी सर्वात योग्य ट्रॅक्टर आहे.

Ans : खेतीगाडीमध्ये, तुम्हाला न्यू हॉलंड ट्रॅक्टर च्या किमतीच्या यादीबद्दल सर्व माहिती मिळेल.

Ans : होय, तुम्हाला २०२१ मधील न्यू हॉलंड ट्रॅक्टरची यादी खेतीगाडीमध्ये पाहायला मिळेल .

Ans : न्यू हॉलंड ट्रॅक्टरचे एकूण वजन २०३५ किलो आहे.

Ans : न्यू हॉलंड हा सीएनएच इंडस्ट्रियल द्वारे उत्पादित कृषी यंत्रसामग्रीचा जागतिक ब्रँड आहे. मूळ न्यू हॉलंड मशीन कंपनीची स्थापना १८९५ मध्ये न्यू हॉलंड, पेनसिल्व्हेनिया येथे झाली.

Ans : न्यू हॉलंड ३६३० टिएक्स स्पेशल एडिशन ट्रॅक्टर ऑन रोड किंमत रु.७.१ लाख आहे .

Ans : न्यू हॉलंड ३२३० हा २डब्लूडी मध्ये उपलब्ध आहे.

Ans : न्यू हॉलंड ३६३० ट्रॅक्टर ५० एचपी पॉवर इंजिनसह उपलब्ध आहे .

Ans : न्यू हॉलंडमधील लोकप्रिय ट्रॅक्टर मॉडेल ३६३० स्पेशल एडिशन आहे.

Ans : न्यू हॉलंड ३६३० टिएक्स +ट्रॅक्टरची किंमत ७.०० लाख रुपयांपासून सुरू होते आणि ७.२५ लाख रुपयांपर्यंत जाते.

Ans : न्यू हॉलंड ४७१० च्या किमती रु. ६.६० लाख ते रु. ७.८० लाखांपर्यंत सुरू होतात.

Ans : न्यू हॉलंड मध्ये एचपी ट्रॅक्टर न्यू हॉलंड ३०३२ एनएक्स, न्यू हॉलैंड ३०३० एनएक्स , न्यू हॉलंड ३५१० हे आहेत.

द्रुत दुवे

×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience