न्यूट्रीमोर( पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट)

Agri Inputs
₹226
₹235 4% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

न्यूट्रीमोर( पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट) प्रभावव्याप्ती/ फायदा-

 

  • न्यूट्रीमोर (पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट) हे K२O,Mg,S या मूलद्रव्यांचे मिश्रण आहे.

  • हे पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते.

  • हे फळांची गुणवत्ता,चमक आणि साठवणूक क्षमता वाढवते.

  • हे पिकाची रोग प्रतिकारक्षमता वाढवते.

  • यामध्ये क्लोरीन चे प्रमाण नाही त्यामुळे वापरण्यास योग्य आहे.


मात्रा/ प्रमाण-स्प्रे-२ ते ३ ग्रॅम /१ लिटर पाणी,ठिबक किंवा ड्रेंचिंग - 1.5 ते 2 किलो/एकर


वापरण्याची पद्धत- स्प्रे,ठिबक किंवा ड्रेंचिंग 


प्रभावाचा कालावधी- १० ते १२


सुसंगतता-कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.  


शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके


वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा


रासायनिक रचना- पोटॅशियम -२२%,मॅग्नेशियम -१८%,सल्फेट-२०% एकूण-१००%


अतिरिक्त वर्णन-न्यूट्रीमोर पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट हे एक विपुल प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचे भांडार आहे.हे मुख्यत्वे हे K२O,Mg,S या मूलद्रव्यांचे मिश्रण आहे.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी- मुख्यत्वे फळधारणे वेळी याचा वापर करणे आवश्यक असते.

User Reviews of Nutrimore(Potassium Magnesium Sulphate) 1Kg

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

ट्रॅक्टर किंमत मिळवा
×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience