ट्रॅक्टर किंमत मिळवा

मेगान्युट्री

एग्री इनपुट
₹567
₹610 7% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

मेगान्युट्री प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • हे पिकाच्या स्टोमॅटो उगडण्याला वाव देते.

  • याच्या वापरामुळे प्रकाशसन्स्लेशन क्रियेत वाढ होऊन पिकाच्या अन्न बनविण्याच्या क्रियेत वाढ होते  

  • याच्या वापरामुळे फुल आणि फळ गळती कमी होते.

  • याच्या वापरामुळे फळाच्या वजनात,गुणवत्तेत वाढ करून रंगात चमक आणते.     

  • हे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते .


मात्रा/ प्रमाण- स्प्रे-१ ते १.५ मिली प्रति १ लिटर पाणी,ठिबक किंवा ड्रेंचिंग - १ ते २ लिटर /एकरी


वापरण्याची पद्धत- ठिबक, ड्रिंचिंग आणि स्प्रे  


प्रभावाचा कालावधी- ७ ते ११ दिवस


सुसंगतता-  कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.  


शिफारशीत केलेली पिके- सर्व पिके


वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा


रासायनिक रचना- प्रोटीन-४०%, फिलर-६०%,प्रिसर्व्हेटिव्ह-Q.S.एकूण- 100%


अतिरिक्त वर्णन- मेगान्युट्री हे एक विपुल प्रमाणात ऑरगॅनिक अन्नघटकांचे भांडार आहे.याच्यामध्ये प्रथिने हे मुबलक प्रमाणात आहेत. येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या फुलावस्थेत आणि फळावस्थेत याचा वापर करने आवश्यक असते.

User Reviews of Mega Nutri(500ml)

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience