पीएच बॅलन्सर अँड ऍक्टिवेटर किट
क्रॉप स्पेशल किट उत्पादनेपीएच बॅलन्सर अँड ऍक्टिवेटर किट प्रभावव्याप्ती/ फायदा-
पिकासाठी उपयुक्त पीएच उपलब्ध होते आणि त्याच वेळी पिकाला वेगाने वाढवते.
खते ,तणनाशक ,वाढवर्धके ,कीटक नाशके इ या उत्पादनांचा कमी वापरा मध्ये त्यांची कार्य क्षमता व उपलबद्धता वाढविण्यासाठी हे किट खुप महत्वाचे कार्य करते.
पाण्याचा पी एच नियंत्रित करण्याचे काम केले जाते.
पावसामध्ये खते व औषधे पानांवर टिकून राहण्यासाठी याचा वापर केला जातो.
पीएच बॅलन्सर अँड ऍक्टिवेटर किटच्या वापराने मूळ्यांची निर्मिती वाढते.
मात्रा/ प्रमाण-
सीलसेट-फवारणी-०.५ ते १ मिली / १ लिटर पाणी / एकर,ठिबक किंवा ड्रेंचिंग-१०० ते १५०मी/प्रति एकरी.
सिलटॅक 80- फवारणी - ०.५ ते १ मिली / १ लिटर पाणी / एकर,ठिबक किंवा ड्रेंचिंग-१५० ते २००मी/प्रति एकरी.
वापरण्याची पद्धत- फवारणी,ठिबक, ड्रिंचिंग
प्रभावाचा कालावधी- १0 ते १२ दिवस
सुसंगतता- कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत.
शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके
वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा
अतिरिक्त वर्णन- पीएच बॅलन्सर अँड ऍक्टिवेटर किट हे जमिनीची क्षारता आणि पीएच कमी करते.हे अत्यंत अम्लीय माती तटस्थ करते.जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
विशेष टिप्पणी- हे मुख्यत्वे पिकाला फवारणी करते वेळी तसेच ठिबक किंवा आळवणी करते वेळी वापरू शकतो.
User Reviews of PH Balance and Activator Kit
This is best product ever
“ This is best product ever ”
द्रुत दुवे
0 MB Storage, 2x faster experience