ट्रॅक्टर किंमत मिळवा

ग्रोथ पॉवर

एग्री इनपुट
₹437
₹480 9% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

ग्रोथ पॉवर प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • पिकाची जोमाने वाढ करण्यासाठी उपयुक्त आहे.

  • हे पिकाची चयापचय क्रिया वाढवून अन्नाचे अंतिम रूपांतर करते.

  • हे पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे.

  • हे पानांतील हरितद्रव्य वाढीसाठी उपयुक्त आहे..

  • याच्या वापरामुळे प्रकशसंस्लेशन क्रियेमध्ये वाढ होते.   

  • हे पिकाची अन्नग्रहण कारण्याची क्षमता वाढवते.  


मात्रा/ प्रमाण- स्प्रे-१ ग्रॅम प्रति १५० लिटर पाणी,ठिबक किंवा ड्रेंचिंग-१ग्रॅम /एकरी,


वापरण्याची पद्धत- स्प्रे आणि ठिबक, ड्रिंचिंग


प्रभावाचा कालावधी- ७ ते ११ दिवस


सुसंगतता-  कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही. 


शिफारशीत केलेली पिके- सर्व पिके


वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा


रासायनिक रचना- प्रोटिन्स,मिनरल्स आणि अमिनो ऍसिड एकूण- 100%


अतिरिक्त वर्णन- ग्रोथ पॉवर हे एक FTR तंत्रज्ञानावर आधारित नॅनो टेकनॉलॉजिचे उत्पादन आहे. यामध्ये विपुल प्रमाणात प्रोटिन्स आणि मिनरल्स चे  उपयुक्त  भांडार आहे.हे पिकाची जोमाने वाढ करण्यास उपयुक्त आहे.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या सुरुवातीच्या व वाढीच्या टप्प्यात याचा वापर करणे आवश्यक असते.

User Reviews of Growth Power 1gm

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience