ट्रॅक्टर किंमत मिळवा

आळवणी (ड्रेंचिंग)किट

क्रॉप स्पेशल किट उत्पादने
₹1219
₹1370 11.02% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

आळवणी (ड्रेंचिंग)किट प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • आळवणी (ड्रेंचिंग) किट च्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढवण्यास व टिकवून ठेवण्यास मदत करते.

  • याच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत होते .

  • याच्या वापराने मातीच्या दोन कणांमधील अंतरात वाढ होते साहजिकच मातीमध्ये जलधारण क्षमतेत वाढ होते आणि मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहतो.

  • आळवणी (ड्रेंचिंग)किट च्या वापरामुळे पिकाच्या अन्नग्रहणाची क्षमता तसेच पान आणि मूळ्यांच्या संख्येत वाढ होते आणि पिकाच्या उत्पादक भागांची सुद्धा वाढ केली जाते.

  • आळवणी (ड्रेंचिंग)किट च्या वापरामुळे मुळ्यांच्या अन्नग्रहण क्षमतेत वाढ केली जाते तसेच मुळ्यांच्या कार्यलक्षमतेत वाढ केली जाते.

मात्रा/ प्रमाण-  

  • फ्युजन एल-ड्रीप आणि ड्रेंचिंग -१ ते १.५ ली./एकरी

  • न्युट्रीबॉण्ड- ड्रीप आणि ड्रेंचिंग  -१ ते १.५ कि. ग्रॅम/एकरी(२०० लिटर पाणी)


वापरण्याची पद्धत- ड्रीप आणि ड्रेंचिंग 


प्रभावाचा कालावधी-१0 ते १२  दिवस


सुसंगतता- कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.


शिफारशीत केलेली पिके-सर्व पिकांसाठी उपयुक्त.


वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा


अतिरिक्त वर्णन-आळवणी (ड्रेंचिंग) किट जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी-मुख्यत्वे पिकाच्या वाढीच्या सुरवातीला याचा वापर करणे आवश्यक असते.

User Reviews of Alawani(Drenching) Kit

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience