फ्लॉवरिंग स्पेशल किट
क्रॉप स्पेशल किट उत्पादनेफ्लॉवरिंग स्पेशल किट प्रभावव्याप्ती/ फायदा-
फ्लॉवरिंग स्पेशल किट चा वापर कोणत्याही पिकामध्ये जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढवण्यासाठी केला जातो.
फ्लॉवरिंग स्पेशल किट च्या वापराने अपरिपक्व फुलांचे गळणे थांबते.
फ्लोवेरिन्ग स्पेशल किट च्या वापरामुळे फुलांची साठवणूक क्षमता वाढवली जाते.
हे फुलांच्या गुणवत्तेत वाढ करण्यास अतिशय उपयुक्त आहे.
फ्लॉवरिंग स्पेशल किट हे पेशी विभाजन वाढवते.
फ्लॉवरिंग स्पेशल किट मुळे नविन फुलधारणेला वाव मिळतो.
मात्रा/ प्रमाण-
फ्लोरा एन-स्प्रे-१ ग्रॅम प्रति १५० लिटर पाणी,ठिबक किंवा ड्रेंचिंग-१ग्रॅम /एकरी
सिलटॅक-८०-स्प्रे-०.५ ते १ मिली. प्रति १ लिटर पाणी ,ठिबक किंवा ड्रेंचिंग-१५० ते २००मी/प्रति एकरी.
मॅक्सप्रो ८०-स्प्रे-०.५ ते १ ग्रा. प्रति १ लिटर पाणी,ठिबक किंवा ड्रेंचिंग-१ ते १.५ कि.ग्रॅम/एकरी
के झोर-स्प्रे-१.५ मिली. प्रति १ लिटर पाणी,ठिबक किंवा ड्रेंचिंग- २ली/एकरी
वापरण्याची पद्धत- स्प्रे आणि ठिबक, ड्रिंचिंग
प्रभावाचा कालावधी- १0 ते १२ दिवस
सुसंगतता- कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.
शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके
वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा
अतिरिक्त वर्णन- फ्लॉवरिंग स्पेशल किट हे पिकावरील फुलांच्या संख्येत वाढ करण्यास उपयुक्त आहे.फ्लॉवरिंग स्पेशल किट च्या वापरामूळे पर्यावरनिय तनावा विरूद्ध पिकाची प्रतिकार क्षमता वाढवतो.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या फुलधारणे वेळी याचा वापर करणे आवश्यक असते.
User Reviews of Flowering Special Kit
This is best product ever
“ This is best product ever ”
द्रुत दुवे
0 MB Storage, 2x faster experience