ऍमिस्ट्रॉन्ग गोल्ड
एग्री इनपुटऍमिस्ट्रॉन्ग गोल्ड प्रभावव्याप्ती/ फायदा-
हे पिकातील चयापचय क्रिया वाढवते.
याच्या वापरामुळे पेशींचे विभाजनाला वाव मिळतो.
हे पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढवते.
हे पिकाच्या गुणवत्ता वाढीवर काम करते.
हे पिकातील साखरेचे प्रमाण वाढवते.
हे फळांच्या साठवणुकीवर काम करते.
मात्रा/ प्रमाण- स्प्रे-१ते १.५ ग्रॅम /१ लिटर पाणी, ठिबक किंवा ड्रेंचिंग -१ ते १.५ किग्रॅ /एकरी.
वापरण्याची पद्धत- स्प्रे आणि ठिबक किंवा ड्रिंचिंग
प्रभावाचा कालावधी- १० ते १२ दिवस
सुसंगतता- कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यासर्वांसोबत सुसंगत नाही.
शिफारशीत केलेली पिके- सर्व पिके
वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा
रासायनिक रचना-अमायनो ऍसिड- ४०%, प्रोटिन्स-६०% एकूण-१००%
अतिरिक्त वर्णन- ऍमिस्ट्रॉन्ग गोल्ड हे एक विपुल प्रमाणात अमायनो ऍसिड चे भांडार आहे.हे फळाच्या चकाकीला वाव देते.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे.उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या सुरुवातीच्या तसेच फळधारणेच्या टप्यात वापर करणे आवश्यक असते.
User Reviews of Amistrong Gold 500gm
This is best product ever
“ This is best product ever ”
द्रुत दुवे
0 MB Storage, 2x faster experience