ट्रॅक्टर किंमत मिळवा

कुबोटा नियो स्टार बी२४४१ ४डब्ल्यूडी

चेंज ट्रेक्टर
4WD
HP Category : 24 HP
Displacement CC in : 1123 CC
No. of cylinder : 3 Cylinder
Gear Box Type : 9 Forward + 3 Reverse
Max PTO (HP) : 17.4 HP
Price : 5.5 Lakh - 6.5 Lakh
Ex-Showroom

Kubota NEO STAR B2441 4WD Tractor has the comfort and convenience features to keep you smiling even during the longest days

 • 24 HP
 • 4WD
 • 1123 CC
 • 3 Cylinder
 • 9 Forward + 3 Reverse
 • 17.4 HP

कुबोटा निओ  स्टार  बी २४४१ ४डब्लूडी 

कुबोटा निओ  स्टार  बी २४४१   चांगली रचना आहे. यात ४ व्हील ड्राइव्ह आहे. या ट्रॅक्टरमध्ये मॅक्स पीटीओ  १७. ४एचपी असलेले २४ एचपी  इंजिन आहे. यात ३ सिलेंडर असतात. इंजिनची उंची १२८० मिमी आहे.

हा ट्रॅक्टर ड्राय सिंगल क्लच प्लेटसह उपलब्ध आहे. हे अविभाज्य पॉवर स्टिअरिंग फंक्शन सह सुकर आहे. एकूण वजन ६३०  किलोग्रॅम असून एकूण लांबी २४१० मिमी आणि रुंदी ११०५ आहे. कुबोटा निओ स्टार बी  २४४१ ट्रॅक्टर मध्ये ९ फॉरवर्ड गीअर्स आणि २ रिव्हर्स गीअर्स आहेत.बी २४४१  ची किंमत ५.५ लाख पासून सुरू होते. कुबोटा निओ  स्टार  बी २४४१    बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खेती गाडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.


कुबोटा निओ स्टार बी २४४१ वैशिष्ट्ये :

 • कुबोटा निओ  स्टार  बी २४४१ मध्ये २४ एचपी आहे.

 • हा ट्रॅक्टर ड्राय सिंगल क्लचने सुसज्ज आहे.

 • ग्राउंड क्लीयरन्सची परिमाणे  ३२५ मिमी आहेत.

 • हे ब्रेक सह २. १टर्निंग त्रिज्या प्रदान करते.

 • या ट्रॅक्टरला १५६३ मिमी व्हीलबेस आहे.


कुबोटा निओ  स्टार  बी २४४१ स्पेसिफिकेशन  :

एचपी कॅटेगरी 

२४ एचपी 

इंजिन कॅपॅसिटी 

११२३ सीसी 

इंजिन रेटेड  आरपीएम 

२६०० आरपीएम 

नंबर ऑफ सिलेंडर 

३ सिलेंडर 

ब्रेक टाईप 

वेट डिस्क    ब्रेक 

स्टेअरिंग टाईप 

म्यानुअल 

पीटीओ टाईप 

१७ पीटीओ एचपी 

पिटी ओ आरपीएम 

५४०आरपीएम ,९४० आरपीएम


प्रश्न: कुबोटा बी २४४१ मायलेज?

उत्तर: कुबोटा बी २४४१ मायलेज २३ यल  सह चांगले आहे.

प्रश्न: २४ एचपी सेकंड हँड कुबोटा ट्रॅक्टर कुठून मिळेल?

उत्तर: कुबोटा ट्रॅक्टर २४ एचपी  सेकंड हँड खेतीगाडी वेबसाइटवर सहज उपलब्ध आहे.

प्रश्न: कुबोटा बी २४४१ एचपी म्हणजे काय?

उत्तर: कुबोटा बी २४४१ एचपी  २४ एचपी  आहे.

प्रश्न: कुबोटा बी २४४१ मध्ये मॅक्स  पीटीओ  एचपी  किती आहे?

उत्तर: कुबोटा बी २४४१ मध्ये मॅक्स  पीटीओ  एचपी १७. ४ पिटीओ एचपी आहे.


User Reviews of Kubota NEO STAR B2441 4WD Tractor

5
Based on 5 Total Reviews
5
5
4
0
3
0
2
0
1
0

For agriculture used

“ Good condition ”

By Chokendra Chauhan 08 May 2022

i like this model

“ I have purchasing this model ”

By Sagar Patil 26 March 2022

Orchard King

“ kubota b2441 helps in spreying of orchards a... ”

By MANSING Patil 18 March 2022

कुबोटा लाया आराम पाया

“ chalane mai bahut badiya hai. average bahut ... ”

By MANSING Patil 18 March 2022

समान नवीन ट्रैक्टर्स

समान ट्रॅक्टर तुलना करा

अस्वीकरण

ही उत्पादन माहिती सर्वसाधारण स्वरुपाची आहे आणि कंपनी किंवा वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अद्ययावत माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणतीही त्रुटी नोंदवा connect@khetigaadi.com.

FAQS - ABOUT Kubota NEO STAR B2441 4WD Tractor

Ans : कुबोटा बी२४४१ मायलेज 23 लिटरसह चांगले आहे.

Ans : खेतीगाडी वेबसाइटवर 24 एचपी सेकंड हँड असलेले कुबोटा ट्रॅक्टर सहज उपलब्ध आहे.

Ans : कुबोटा बी२४४१ एचपी २४ एचपी आहे.

Ans : कुबोटा बी२४४१ मैक्स पीटीओ एचपी 17.4 पीटीओ एचपी आहे.

Ans : कुबोटा ट्रॅक्टर नीवोस्टार बी२४४१ ४डब्लूडी मध्ये ड्राय-टाइप एअर क्लीनर आहे.

Ans : कुबोटा ट्रॅक्टर नीवोस्टार बी२४४१ ४डब्लूडी मध्ये लिक्विड-कूल्ड सिस्टम आहे.

Ans : कुबोटा नीवोस्टार बी२४४१ ४डब्लूडी मध्ये 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स गीअर्स आहेत.

द्रुत दुवे

×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience