Farmtrac Champion XP 44 Tractor has the comfort and convenience features to keep you smiling even during the longest days

  • 44 HP
  • 2WD
  • 3 Cylinder
  • 8 Forward + 2 Reverse
  • 37.4 HP

फार्मट्रेक चॅम्पियन  एक्सपी ४४ :

हा ३ सिलेंडर ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी अतिशय खास आहे. या ट्रॅक्टरमधून तुम्हाला ४४एचपी मिळेल. सोयीस्कर ड्रायव्हिंग साठी यांत्रिक तसेच पावर स्टीयरिंग सह सुसज्ज.फार्मट्रेक चॅम्पियन  एक्सपी ४४  मध्ये ऑइल इमर्स्ड ब्रेक्स बसवलेले आहेत जे तुम्हाला ट्रॅक्टर चालवताना अधिक सुविधा देतील.


फार्मट्रेक चॅम्पियन  एक्सपी४४ हा ट्रॅक्टर १८०० किलोपर्यंत चा भार सहज उचलू शकतो. तुम्हाला ८ फॉरवर्ड आणि २ रिव्हर्स कॉलर शिफ्ट गिअरबॉक्स मिळेल. हा ट्रॅक्टर सर्व प्रकारच्या ऑपरेशन्सवर चालवता येतो परंतु तो खास मशागत आणि कापणीसाठी बनवला जातो. तुम्ही ऊस, फळे आणि गहू इत्यादी पिके घेऊ शकता. तुम्हाला हेवी-ड्युटी लिफ्ट आणि क्यूआरसी कपलर सारखी वैशिष्ट्ये फार्मट्रेक चॅम्पियन  एक्सपी ४४ मध्ये मिळतील.हा ट्रॅक्टर ६. ३०  लाखापासून सुरू झाला आहे. फार्मट्रेक चॅम्पियन  एक्सपी ४४ ऑन रोड किमतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खेती गाडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.


फार्मट्रेक चॅम्पियन  एक्सपी४४ चे फीचर्स :

* ३ सिलेंडर सह सुसज्ज

* ८ + २ कॉलर शिफ्ट गिअर बॉक्स वर काम करते.

* हेवी-ड्युटी लिफ्ट आणि क्यूआरसी कपलर सारखे नवीन वैशिष्ट्य उपलब्ध आहे.

* १८०० किलो सहज उचलण्यास सक्षम

* प्रत्येक लहान जमीनधारकांना परवडणारे


फार्मट्रेक चॅम्पियन  एक्सपी४४ स्पेसिफिकेशन :

 

एचपी श्रेणी

४४ एचपी 

इंजिन क्षमता

NA सीसी  

इंजिन रेट आरपीएम 

२२०० आरपीएम 

सिलेंडर 

३ सिलेंडरची संख्या

ब्रेक प्रकार

ऑइल इमर्स  ब्रेक 

स्टीयरिंग प्रकार 

पावर स्टेअरिंग / मेकॅनिकल 

पीटीओ पॉवर 

३७  पीटीओ एचपी 

पीटीओ आरपीएम

५४० 


User Reviews of Farmtrac Champion XP 44 Tractor

4.5
Based on 2 Total Reviews
5
1
4
1
3
0
2
0
1
0
This is Best Tractor in India

“ This is Best Tractor in India ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001
Champion Of tractor

“ farmtrac champion has Power Steering, making... ”

By Sagar Patil 25 March 2022

समान नवीन ट्रैक्टर्स

समान ट्रॅक्टर तुलना करा

अस्वीकरण

ही उत्पादन माहिती सर्वसाधारण स्वरुपाची आहे आणि कंपनी किंवा वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अद्ययावत माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणतीही त्रुटी नोंदवा connect@khetigaadi.com.

द्रुत दुवे

ट्रॅक्टर किंमत मिळवा
×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience