ट्रॅक्टर किंमत मिळवा

स्वराज ७४२ एफई २डब्ल्यूडी

2WD
HP Category : 42 HP
No. of cylinder : 3 Cylinder
Price : 6.1 Lakh - 6.84 Lakh
Ex-Showroom

Swaraj 742 FE 2 WD Tractor has the comfort and convenience features to keep you smiling even during the longest days

  • 42 HP
  • 2WD
  • 3 Cylinder

स्वराज ७४२  एफ इ  २ डब्लूडी :

स्वराज ७४२  एफ इ  हा  २ व्हील ड्राइव्ह ट्रॅक्टर आहे जो बहुउद्देशीय ऑपरेशन साठी वापरला जातो. हा ट्रॅक्टर मायलेज, अधिक उत्पादकता आणि कार्यक्षमतेसाठी ओळखला जातो. हा ट्रॅक्टर रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर, प्लांटर, नांगर इत्यादी असंख्य अवजारा सह काम करू शकतो.स्वराज ७४२ एफ इ  व्यावसायिक आणि कृषी दोन्ही उद्देशांसाठी लागू आहे. विविध शेतजमिनीसाठी या ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.


स्वराज ७४२ एफ इ  २ डब्लूडी  वैशिष्ट्ये :

  • यात ८ फॉरवर्ड आणि २  रिव्हर्स गीअर्स आहेत.

  • हा ट्रॅक्टर चालवायला सोपा आहे.

  • हा ट्रॅक्टर १७०० किलो वजन उचलतो.

  • यात ६० लिटर इंधन टाकीची क्षमता आहे.



स्वराज ७४२  एफ इ २ डब्लूडी  स्पेसिफिकेशन  :

  • एचपी कॅटेगरी : ४१  एचपी 

  • इंजिन कॅपॅसिटी : २७३०  सीसी  

  • इंजिन रेटेड  आरपीएम : १९००  आरपीएम 

  • नंबर ऑफ सिलेंडर : ४ सिलेंडर 

  • ब्रेक टाईप : ऑइल  इमर्ज्ड  ब्रेक्स  

  • स्टेअरिंग टाईप : मेकॅनिकल  

  • पीटीओ टाईप : ४१ पीटीओ एचपी 

  • पिटी ओ आरपीएम  : ५४० आरपीएम 

User Reviews of Swaraj 742 FE 2 WD Tractor

5
Based on 3 Total Reviews
5
3
4
0
3
0
2
0
1
0

This is Best Tractor in India

“ This is Best Tractor in India ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

use for multipal applications

“ It is good performanes. ”

By Sagar Patil 28 March 2022

to destory the prevent weeds

“ Low maintenances. ”

By Sagar Patil 28 March 2022

समान नवीन ट्रैक्टर्स

समान ट्रॅक्टर तुलना करा

अस्वीकरण

ही उत्पादन माहिती सर्वसाधारण स्वरुपाची आहे आणि कंपनी किंवा वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अद्ययावत माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणतीही त्रुटी नोंदवा connect@khetigaadi.com.

FAQS - ABOUT Swaraj 742 FE 2 WD Tractor

Ans : स्वराज ७४४ एफ इ या ट्रॅक्टरमध्ये ४२ हॉर्स पावर आहे.

Ans : स्वराज ७४४ एफ इ ची उचलण्याची क्षमता १७०० केजी आहे.

Ans : स्वराज ७४४ एफ इ ची किंमत ६. १ लाख रुपयांपासून सुरू होते.

Ans : स्वराज ७४४ एफ इ वर ८ फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गीअर्स आहेत.

Ans : सर्वाधिक लोकप्रिय स्वराज ट्रॅक्टर मॉडेल्समध्ये 735 XT, 855 XM, 735 FE, 855 FE आणि 724 FE मॉडेल्सचा समावेश आहे.

द्रुत दुवे

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience