ट्रॅक्टर किंमत मिळवा

Solis 5015 E Tractor has the comfort and convenience features to keep you smiling even during the longest days

  • 50 HP
  • 2WD
  • 3 Cylinder
  • 10 Forward + 5 Reverse
  • 42.5 HP

सोलीस  ५०१५ई :

सोलीस  ५०१५ई ई सुरळीत कार्य करण्यास मदत करते. कामकाजाची कार्यक्षमता चांगली आहे. हे जास्त तास काम करू शकते. हे २४० टॉर्क सह येते. हे २ व्हील ड्राइव्ह आणि ४ व्हील ड्राइव्ह दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. यात उत्कृष्ट वॉटर-कूल्ड कूलिंग सिस्टम, सिंगल किंवा ड्युअल-क्लच वैशिष्ट्ये आहेत.मोठ्या ट्रॉली लोड, रिपर, नांगर, हॅरो, रोटाव्हेटर इत्यादींसाठी सोलीस  ५०१५ई हा  सर्वोत्तम आहे.सोलीस  ५०१५ई  ची किंमत ८. ७५  लाख पासून सुरू होते. ऑन-रोड-किंमत प्रत्येक प्रदेशानुसार बदलते. सोलीस  ५०१५ ई बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खेती गाडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.


सोलीस  ५०१५ई चे फीचर्स :

* सोलीस  ५०१५ई मध्ये १० फॉरवर्ड आणि ५ रिव्हर्स गीअर्स आहेत.

* सोलीस  ५०१५ई सुरळीत काम करू शकते.

* सोलीस  ५०१५ई मध्ये ५५ लिटर इंधन टाकीची क्षमता आहे.

* सोलीस  ५०१५ई चे एकूण वजन २३३० किलो आहे.


सोलीस  ५०१५ई स्पेसिफिकेशन :


एचपी श्रेणी

५०  एचपी 

इंजिन क्षमता

४२. ५  सीसी  

इंजिन रेट आरपीएम 

२००० आरपीएम 

सिलेंडर 

३ सिलेंडरची संख्या

ब्रेक प्रकार

ऑइल इमर्स ब्रेक 

स्टीयरिंग प्रकार 

पावर स्टेअरिंग

पीटीओ पॉवर 

४२. ५    पीटीओ एचपी 

पीटीओ आरपीएम

५४० 



सोलीस  ५०१५ई विषयी काही प्रश्न ?

प्रश्न:सोलीस  ५०१५ई  चे  मायलेज?

उत्तर: सोलीस  ५०१५ई  मध्ये ५५ लिटर मायलेज आहे.

प्रश्न: सोलीस  ५०१५ई चा  एचपी  काय आहे ?

उत्तर: सोलीस  ५०१५ई  हा ५० एचपी  क्षमतेचा ट्रॅक्टर आहे.

प्रश्न: सोलीस  ५०१५ई ट्रॅक्टरची किंमत किती आहे?

उत्तर: सोलीस  ५०१५ई  ट्रॅक्टर ७.   लाख रुपयांपासून सुरू होतो.


User Reviews of Solis 5015 E Tractor

4.8
Based on 5 Total Reviews
5
4
4
1
3
0
2
0
1
0
सुपर ट्रॅक्टर

“ 5 mai se 5 rating deunga iss tractor ne mera... ”

By MANSING Patil 21 March 2022
New

“ Okay ”

By Manish Patidar 26 October 2022
I have purchasing this model

“ work fast ,drive smooth ”

By Sagar Patil 26 March 2022
This is Best Tractor in India

“ This is Best Tractor in India ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

समान नवीन ट्रैक्टर्स

समान ट्रॅक्टर तुलना करा

अस्वीकरण

ही उत्पादन माहिती सर्वसाधारण स्वरुपाची आहे आणि कंपनी किंवा वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अद्ययावत माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणतीही त्रुटी नोंदवा connect@khetigaadi.com.

FAQS - ABOUT Solis 5015 E Tractor

Ans : सोलीस 5015 E 2WD मध्ये 55 लिटर इंधन टाकीची क्षमता आहे.

Ans : Solis 5015 E 2WD एक 50 HP ट्रॅक्टर आहे.

Ans : सोलीस 5015 E 2WD ट्रॅक्टर 8.75 लाख रुपयांपासून सुरू होतो.

द्रुत दुवे

×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience