ट्रॅक्टर किंमत मिळवा

मैसी फर्ग्यूसन १०३५ डीआई प्लेनेटरी प्लस

चेंज ट्रेक्टर
2WD
HP Category : 40 HP
Displacement CC in : 2400 CC
No. of cylinder : 3 Cylinder
Price : 6.12 Lakh - 7.3 Lakh

Massey Ferguson 1035 DI Planetary Plus Tractor has the comfort and convenience features to keep you smiling even during the longest days

  • 40 HP
  • 2WD
  • 2400 CC
  • 3 Cylinder

मॅसी फर्ग्युसन १०३५ डी आय प्लॅनेटरी 

मॅसी फर्ग्युसन १०३५  डी आय प्लॅनेटरी प्लस ट्रॅक्टर अधिक शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. हे अत्यंत कार्यक्षम आणि अधिक उत्पादनक्षम आहे. हा ट्रॅक्टर विविध भूरूपांवर आणि मातीवर शेतजमिनीची कामे करण्यासाठी योग्य आहे. हा ट्रॅक्टर कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर, नांगर, प्लांटर इत्यादी अवजारे वाहून नेण्याइतका मजबूत आहे.तसेच, यात मोबाईल चार्जर, बॉटल होल्डर, हिच रेल, पेडल्स इत्यादी काही अतिरिक्त वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत. मॅसी फर्ग्युसन या या ट्रॅक्टर मॉडेलमध्ये इंधन टाकीची कमाल कार्यक्षमता आहे.

मॅसी फर्ग्युसन १०३५ डीआय  प्लॅनेटरी प्लस वैशिष्ट्ये

  • यात ४७  लीटर इंधन टाकीची क्षमता आहे.

  • या ट्रॅक्टरला ८ फॉरवर्ड आणि २  रिव्हर्स गीअर्स आहेत.

  • यात ड्युअल क्लच फीचर आहे.

  • या ट्रॅक्टरची उचलण्याची क्षमता मजबूत आहे.

मॅसी फर्ग्युसन १०३५  डीआय  प्लॅनेटरी प्लस स्पेसिफिकेशन 

एचपी कॅटेगरी 

३९ एचपी 

इंजिन कॅपॅसिटी 

२४००  सीसी  

इंजिन रेटेड  आरपीएम 

निल  आरपीएम 

नंबर ऑफ सिलेंडर 

३ सिलेंडर 

ब्रेक टाईप 

ड्राय डिस्क  ब्रेक्स  


स्टेअरिंग टाईप 

मेकॅनिकल स्टेअरिंग


पीटीओ पॉवर 

निल 

पिटी ओ आरपीएम  

५४०  



User Reviews of Massey Ferguson 1035 DI Planetary Plus Tractor

4.3
Based on 3 Total Reviews
5
2
4
0
3
1
2
0
1
0
eas to handle

“ It is easy to handle in any terrain of land ... ”

By MANSING Patil 19 March 2022
This is Best Tractor in India

“ This is Best Tractor in India ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001
great tractor

“ It is a very big tractor because of this it ... ”

By MANSING Patil 19 March 2022

समान नवीन ट्रैक्टर्स

समान ट्रॅक्टर तुलना करा

अस्वीकरण

ही उत्पादन माहिती सर्वसाधारण स्वरुपाची आहे आणि कंपनी किंवा वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अद्ययावत माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणतीही त्रुटी नोंदवा connect@khetigaadi.com.

FAQS - ABOUT Massey Ferguson 1035 DI Planetary Plus Tractor

Ans : मेस्सी फर्गुसन 1035 डी-आय प्लांटरी प्लस हे 40 एचपी असलेले ट्रॅक्टर आहे.

Ans : मेस्सी फर्गुसन 1035 डी-आय प्लांटरी प्लस ची लिफ्टिंग कैपेसिटी 1100 किलो आहे.

Ans : मेस्सी फर्गुसन 1035 डी-आय प्लांटरी प्लस ट्रॅक्टरवर मैन्युअल स्टीयरिंग उपलब्ध आहे.

Ans : खेतीगाडी येथे जवळपास मेस्सी फर्गुसन 1035 डी-आय प्लांटरी प्लस डीलर शोधा.

Ans : मेस्सी फर्गुसन 1035 डी-आय प्लांटरी प्लस ट्रॅक्टरचे ब्रेक आयल इममेरेसेड ब्रेक आहेत.

Ans : मेस्सी फर्गुसन 1035 डी-आय प्लांटरी प्लस ट्रॅक्टरमध्ये 8 एफ + 2 आर गीअर्स समाविष्ट आहेत.

Ans : मेस्सी फर्गूसन 1035 डी-आय प्लांटरी प्लस ट्रॅक्टरची इंधन टाकीची क्षमता 47 लिटर आहे.

द्रुत दुवे

×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience