मॅक्स प्रो ८०
एग्री इनपुटमॅक्स प्रो ८० प्रभावव्याप्ती/फायदा-
हे पिकाच्या अंकुरक्षमतेला वाव देते.
याच्या वापरामुळे प्रकाशसन्स्लेशन क्रियेत वाढ होऊन पिकाच्या अन्न बनविण्याच्या क्रियेत वाढ होते
याच्या वापरामुळे पिकाची सर्वांगीण वाढ होते.
याच्या वापरामुळे फुल आणि फळ गळती कमी होते.
याच्या वापरामुळे फळाच्या वजनात,गुणवत्तेत वाढ करून रंगात चमक आणते.
मात्रा/ प्रमाण- स्प्रे-०.५ ते १ ग्रा. प्रति १ लिटर पाणी ठिबक किंवा ड्रेंचिंग - १ ते १.५ कि. ग्रॅम/एकरी
वापरण्याची पद्धत- स्प्रे आणि ठिबक, ड्रिंचिंग
प्रभावाचा कालावधी- १० ते १५ दिवस
सुसंगतता- कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.
शिफारशीत केलेली पिके- सर्व पिके
वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा
रासायनिक रचना- अमायनो ऍसिड -७२%, फिलर-२८%. एकूण- 100%
अतिरिक्त वर्णन- मॅक्स प्रो ८० हे एक विपुल प्रमाणात ऑरगॅनिक अन्नघटकांचे भांडार आहे.याच्यामध्ये SOYA सोर्सची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या फुलावस्थेत आणि फळावस्थेत याचा वापर करने आवश्यक असते.
User Reviews of MaxPro80 300gm
This is best product ever
“ This is best product ever ”
द्रुत दुवे
0 MB Storage, 2x faster experience