ट्रॅक्टर किंमत मिळवा

हुमिनो गोल्ड

एग्री इनपुट
₹300
₹320 6.4% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

हुमिनो गोल्ड प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • हे पिकाच्या अंकुरक्षमतेला वाव देते. 

  • याच्या वापरामुळे प्रकाशसन्स्लेशन क्रियेत वाढ होऊन पिकाच्या अन्न बनविण्याच्या क्रियेत वाढ होते  

  • याच्या वापरामुळे पिकाची सर्वांगीण वाढ होते. 

  • पिकासाठी जमिनीतील  उपयुक्त अश्या सूक्ष्मद्रव्यांचा वाढ करते. 

  • हे मातीतील सूक्ष्मजीव क्रियाकलाप उत्तेजित करण्यात मदत करते. 

  • जमिनीतील कचरा,पाचट यांचे सेंद्रिय कर्बात रूपांतर करते.  


मात्रा/ प्रमाण- १ कि. ग्रॅम/एकरी 


वापरण्याची पद्धत- सर्व खतांसोबत वापरण्यास सुसंगत.


प्रभावाचा कालावधी- १० ते १२ दिवस 


सुसंगतता-  सर्व खतांसोबत सुसंगत.  


शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके 


वापर करण्याची वारंवारिता-२ ते ३ वेळा 


रासायनिक रचना- ह्यूमिक ऍसिड -६५%, फुलविक ऍसिड -१५%,K2O-१०%,कॅरिअर-१०% एकूण- 100%


अतिरिक्त वर्णन- हुमिनो गोल्ड  हे एक विपुल प्रमाणात ऑरगॅनिक अन्नघटकांचे भांडार आहे.याच्यामध्ये मातीच्या आम्लारी गुणधर्म दूर करण्यास मदत करते. येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या वाढीच्या कोणत्याही टप्यात याचा वापर आपण करू शकतो.

User Reviews of Humino Gold 1Kg

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience