ट्रॅक्टर किंमत मिळवा

झायमोला प्रो

एग्री इनपुट
₹197
₹210 6% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

झायमोला प्रो प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • हे पिकाच्या सुरुवातीच्या काळात विकासाला वाव देते. 

  • याच्या वापरामुळे प्रकाशसन्स्लेशन क्रियेत वाढ होऊन पिकाच्या अन्न बनविण्याच्या क्रियेत वाढ होते  

  • हे पिकाच्या अंकुर क्षमतेला वाव देते.  

  • याच्या वापरामुळे पिकमधील प्रोटिन्स ची कमतरता दूर होते.

  • हे पिकाची रोगप्रतिकार शक्ति वाढवण्यास मदत करते. 

  • हे पिकाची उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत करते.      


मात्रा/ प्रमाण- स्प्रे-१.५ मिली. प्रति १ लिटर पाणी  


वापरण्याची पद्धत- स्प्रे  


प्रभावाचा कालावधी- ७ ते ११ दिवस 


सुसंगतता-  कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.  


शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके 


वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा 


रासायनिक रचना- प्रोटीन(SOYA) -१०%,फिल्टर/कॅरिअर -80%. प्रिसर्व्हेटिव्ह-Q. S.एकूण- 100%


अतिरिक्त वर्णन- झायमोला प्रो हे एक विपुल प्रमाणात ऑरगॅनिक अन्नघटकांचे भांडार आहे.यात मुख्यत्वे प्रोटीन हा मुख्य घटक आहे. येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या वाढीच्या कोणत्याही टप्यात याचा वापर करणे आवश्यक असते. 

User Reviews of Zymola Pro 250 ml

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience