ट्रॅक्टर किंमत मिळवा

व्हेजिटेबल स्पेशल किट

क्रॉप स्पेशल किट उत्पादने
₹716
₹755 5.21% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

व्हेजिटेबल स्पेशल किट प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • हे भाजीपाला वर्गीय पिकाच्या विकासाला वाव देते

  • याच्या वापरामुळे प्रकाश संस्लेशन क्रियेचा वेग वाढतो त्यामुळे पिकाची पाने हिरवीगार होतात. 

  • किट वापर पिकामध्ये जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी,पानांची लांबी रुंदी वाढवण्यासाठी केला जातो. 

  • हे भाजीपाला वर्गीय पिकची साठवणूक क्षमता वाढवते. 

  • फुलांच्या व फळांच्या संख्येत वाढ केली जाते साहजिकच उत्पादनामध्ये वाढ होते. 

  • फळांना एक नैसर्गिक रंग ,चमक, चव आणि ग्लुकोज ची उपलब्धता वाढवली जाते.

मात्रा/ प्रमाण-

  • व्हेजीओला स्टीम-स्प्रे १.५ मिली./१ लिटर/एकरी,ठिबक किंवा ड्रेंचिंग-250 मिली/एकरी

  • नॅनो ग्रो-स्प्रे-१ ग्रॅम प्रति १५०लिटर पाणी/एकरी,ठिबक किंवा ड्रेंचिंग-१ग्रॅम/एकरी

वापरण्याची पद्धत- स्प्रे,ठिबक किंवा ड्रेंचिंग

प्रभावाचा कालावधी- ७ ते ११ दिवस


सुसंगतता-  कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.


शिफारशीत केलेली पिके- भाजीपाला वर्गीय तसेच फळवर्गीय पिकांसाठी सुसंगत.


वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा


अतिरिक्त वर्णन- व्हेजिटेबल स्पेशल किट च्या वापरामुळे जमीनि मध्ये उपयुक्त जिवाणू ची वाढ केली जाते साहजिकच अन्न द्रव्यांचे विघटन होऊन पिकास त्यांची उपलब्धता वाढतेयेथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी- भाजीपाल्या च्या अधिक उत्पादनासाठी आणि उत्तम गुणवत्तेसाठी व्हेजिटेबल स्पेशल किट चा वापर केला जातो.

User Reviews of Vegetable Special Kit

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience