ट्रॅक्टर किंमत मिळवा

व्हेजिटेबल स्पेशल किट कॉम्बो

क्रॉप स्पेशल किट उत्पादने
₹1700
₹2265 24.96% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

कॉम्बोमध्ये उपलब्ध उत्पादने- 

  • व्हेजीओला स्टीम-×3no.

  • नॅनो ग्रो-×3no.


शिफारशीत केलेली पिके-भाजीपाला वर्गीय तसेच फळवर्गीय पिकांसाठी सुसंगत.


विशेष टिप्पणी-व्हेजिटेबल स्पेशल किट च्या वापरामुळे जमीनि मध्ये उपयुक्त जिवाणू ची वाढ केली जाते साहजिकच अन्न द्रव्यांचे विघटन होऊन पिकास त्यांची उपलब्धता वाढते.भाजीपाल्या च्या अधिक उत्पादनासाठी आणि उत्तम गुणवत्तेसाठी व्हेजिटेबल स्पेशल किट चा वापर केला जातो.

द्रुत दुवे

×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience