व्हेजीओला स्टीम
एग्री इनपुटव्हेजीओला स्टीम प्रभावव्याप्ती/ फायदा-
हे भाजीपाला वर्गीय पिकाच्या विकासाला वाव देते.
याच्या वापरामुळे प्रकाशसन्स्लेशन क्रियेत वाढ होऊन पिकाच्या अन्न बनविण्याच्या क्रियेत वाढ होते
हे पिकाच्या पानांना टवटवीत ठेवण्याचे काम करते.
हे पिकाची गुणवत्ता वाढवून उत्पादनात वाढ करते.
हे पिकाची रोगप्रतिकार शक्ति वाढवण्यास मदत करते.
हे भाजीपाला वर्गीय पिकची साठवणूक क्षमता वाढवते.
मात्रा/ प्रमाण- स्प्रे-१.५ मिली. प्रति १ लिटर पाणी ठिबक किंवा ड्रेंचिंग-१००मिली/२०० लिटर पाणी प्रति एकरी
वापरण्याची पद्धत-स्प्रे आणि ठिबक किंवा ड्रेंचिंग
प्रभावाचा कालावधी- ७ ते ११ दिवस
सुसंगतता- कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.
शिफारशीत केलेली पिके- भाजीपाला वर्गीय तसेच फळवर्गीय पिकांसाठी सुसंगत.
वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा
रासायनिक रचना- प्रोटीन(SOYA)-२०%,ईसिस्टाईन(अमायनो) -०५%,फॉलीक ऍसिड-०.१%,ऍडज्यूंट/स्टेबिलायझ-७५% एकूण- 100%
अतिरिक्त वर्णन- व्हेजीओला स्टीम हे एक विपुल प्रमाणात ऑरगॅनिक अन्नघटकांचे भांडार आहे.हे मुख्यत्वे प्रोटीन (soya) ने भरपूर आहे.हे पिकाच्या वृद्धीसाठी काम करते. येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या तसेच फुलधारणे व फळधारणे वेळी याचा वापर करणे आवश्यक असते.
User Reviews of Vegeola Stim 100ml
This is best product ever
“ This is best product ever ”
द्रुत दुवे
0 MB Storage, 2x faster experience