ट्रॅक्टर किंमत मिळवा

तूर स्पेशल किट

क्रॉप स्पेशल किट उत्पादने
₹1278
₹1380 7.39% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

तूर स्पेशल किट प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • तूर स्पेशल किट च्या वापराने शाखांची संख्या वाढते, जितक्या शाखा वाढतात,तितकी फुले वाढतील साहजिकच शेंगांची संख्या वाढून उत्पादन वाढेल.

  • तूर स्पेशल किट हे अपरिपक्व फुले,शेंगा यांचे गळणे कमी करते आणि शेंगा, फुलांचा आकार वाढवण्यास मदत करते.

  • तूर स्पेशल किट  पिकांमधील प्रतिरोध क्षमता वाढवते.

  • तूर स्पेशल किटमध्ये असलेले पोषक घटक पिकांच्या हिरवळीचे रक्षण करतात.

  • तूर स्पेशल किट हे पिकांमधील अन्नद्रव्यांचे शोषण करण्याची क्षमता वाढवते.

  • हे पिकांमधील प्रतिरोध क्षमता वाढवते.

मात्रा/ प्रमाण-  

  • नॅनो ग्रो-स्प्रे-१ ग्रॅम प्रति १५०लिटर पाणी/एकरी,ठिबक किंवा ड्रेंचिंग-१ग्रॅम/एकरी

  • मॅक्स प्रो ८०-स्प्रे-०.५ ते १ ग्रा. प्रति १ लिटर पाणी  ठिबक किंवा ड्रेंचिंग - १ ते १.५ कि. ग्रॅम/एकरी

  • न्यूट्रीमोर कॉम्बी-स्प्रे- १ ते १.५ मिली/ १ लिटर पाणी/एकर,ठिबक किंवा ड्रेंचिंग-250 मिली/एकर

वापरण्याची पद्धत- स्प्रे, ड्रीप आणि ड्रेंचिंग 


प्रभावाचा कालावधी- ७ ते ११ दिवस


सुसंगतता- कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.


शिफारशीत केलेली पिके- तूर या पिकासाठी उपयुक्त असे किट


वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा


अतिरिक्त वर्णन-


रोपांच्या वाढीसाठी आणि उच्च उत्पन्नासाठी तूर किट चा वापर केला जातो .येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी-

मुख्यत्वे पिकाच्या वाढीच्या सुरवातीला याचा वापर करणे आवश्यक असते.

User Reviews of Tur Special Kit

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience